Pimpri
- All
- बातम्या
- फोटो
-
पिंपरी-चिंचवडमध्ये खासदारपुत्राची एन्ट्री! विश्वजित बारणे यांनी भरला उमेदवारी अर्ज, महायुतीत ताण कायम
- Saturday December 27, 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपावरून अद्याप एकमत झालेले नाही. भाजपने शिवसेनेला (शिंदे गट) 9 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीत दोस्तीत कुस्ती! पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या NCP ला शह देण्यासाठी भाजप-शिंदेंची सेना एकत्र
- Tuesday December 23, 2025
Pimpri Chinchwad: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्यास उत्सुक असलेल्या राष्ट्रवादीला यामुळे मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad Election: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'! दिग्गजांच्या हाती कमळ
- Saturday December 20, 2025
मोठ्या पक्षप्रवेशामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय समीकरणांमध्ये भाजपचे पारडे जड झाले असून, विरोधकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchad Election: राहुल कलाटेंवरून भाजपची कोंडी; स्थानिक नेत्यांच्या बंडाळीनंतर पक्षप्रवेश लांबणीवर
- Friday December 19, 2025
राहुल कलाटेंच्या भाजप प्रवेशाच्या वृत्ताने भाजपच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे. चिंचवडमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि इच्छुकांनी कलाटेंच्या प्रवेशाला कडाडून विरोध केला
-
marathi.ndtv.com
-
Pimpri-Chinchwad School News: पिंपरी-चिंचवडमधील मनपा शाळांच्या वेळेत बदल; कसं असेल नवीन वेळापत्रक?
- Wednesday December 17, 2025
Pimpri-Chinchwad School News: शाळेची वेळ बदलल्यानंतर वेळेआधीच शिक्षक आणि मुख्याध्यापकांना शाळेत हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: हिंजवडीमधील नामांकित शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी, मुलांसह शाळा प्रशासनाचे धावपळ
- Wednesday December 3, 2025
Pimpri Chinchwad News: शाळा प्रशासनाने तातडीने पिंपरी चिंचवड शहर पोलीस याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी शाळेत कसून तपासणी सुरू केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: धाराशिवमधील मृतदेहाचं पुणे कनेक्शन.. अफेयर, लग्नाचा तगादा अन् हत्या, भयंकर मर्डर मिस्ट्री
- Monday December 1, 2025
राणीच्या या त्रासाला कंटाळून अनिकेतने तिचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने राणीला तुला गाव ठेवतो असेही सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad News: गणपती मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर, मंडळाच्या अध्यक्षाला तुरुंगवास
- Saturday November 29, 2025
भैरवनाथ मित्र मंडळाची गणेशोत्सव मिरवणूक 4 सप्टेंबर 2025 रोजी काढण्यात आली होती. यावेळी, पोलिसांनी स्पष्टपणे बंदी घातलेली असतानाही, मिरवणुकीत लेझर बीम लाईटचा वापर करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : 2 कोटी लाच प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्याचा आणखी एक प्रताप उघड; नागरिकांना अक्षरश: आणलं रडकुंडीला
- Thursday November 27, 2025
दोन कोटी रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात निलंबित असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांच्या विरोधात धक्कादायक बाब समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
PCMC : पिंपरी-चिंचवडकरांनो, आता निर्धास्त फिरा! धोकादायक वाहनांवर प्रशासनाचा 'सर्जिकल स्ट्राइक' वाचा सविस्तर
- Monday November 24, 2025
PCMC Traffic Issue: पिंपरी-चिंचवड शहरात जड आणि अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाढत्या अपघातांवर आता कठोर नियंत्रण आणले जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad News: 'महिलांसाठी 30 कोटींचे कर्ज द्या!' पिंपरी-चिंचवडच्या नेत्याची थेट जागतिक बँकेकडे मागणी
- Wednesday November 19, 2025
बिहार निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षाने महिलांच्या बँक खात्यात 10,000 जमा केल्याचा, तसेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील निवडणुकीपूर्वी 'लाडली बहीण/लाडकी बहीण' योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपये हस्तांतरित केल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पतीला उपाशी ठेवले, पाया पडायला लावले; पराकोटीचा छळ केल्याप्रकरणी बायको आणि सासूला तुरुंगवासाची शिक्षा
- Wednesday November 19, 2025
Pune News: दीपकने आत्महत्येपूर्वी त्याची बहीण, मित्र आणि शेजारी यांना पत्नी आणि सासूकडून होत असलेल्या छळाबद्दल वारंवार सांगितले होते.