Pune Crime
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Pune News: पत्नी आंघोळीला गेली होती, पतीने केलं भयंकर कृत्य! पुणे पोलीस जेजुरीला जाताच गेम पलटला
- Wednesday December 24, 2025
चरित्राच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करून तिचा खून केल्याप्रकरणी पुण्याच्या इंदापूर वालचंदनगर पोलिसांनी आरोपी पतीला जेजुरी येथून बेड्या ठोकल्या.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात खळबळ! AI च्या मदतीने गांजाची शेती, MBA इंजिनिअर आरोपींना अटक, Video
- Saturday December 20, 2025
ललित पाटील प्रकरणातून बहुकोटी ड्रग्ज सिंडिकेटचा भंडाफोड झाल्यानंतरही,पुण्यात अमलीपदार्थांचा व्यवसाय सुरु असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये हायड्रोपोनिक गांजाच्या शेतीचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: एमबीए विद्यार्थ्यांची AI च्या मदतीने घरातच 'गांजा'ची शेती; कच्चा माल खरेदीसाठीही हायटेक आयडिया
- Thursday December 18, 2025
Pune News: सुमित देदवाल आणि अक्षय मेहर हे दोघेही एमबीए पदवीधर असून मूळचे छत्रपती संभाजीनगरचे आहेत आणि हिंजवडीत राहतात.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: भरवर्गात शिक्षकांसमोर गळा चिरला, 10 वीच्या विद्यार्थ्यांचे गँगवॉर; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
- Monday December 15, 2025
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: शिक्षकांसमोरच रक्त सांडलं! विद्यार्थ्याने वर्गमित्राचा गळा चिरला; पुण्यातील भयावह घटना
- Monday December 15, 2025
वर्गातच झालेल्या या चाकू हल्ल्याने एकच खळबळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : मावळ हादरलं! घरातून बेपत्ता झालेल्या 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या
- Sunday December 14, 2025
मावळ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.घरातून बेपत्ता झालेल्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणेकरांनी सोडला सुटकेचा निश्वास! पुण्यात दिवसा कोण करायचा घरफोड्या? कोण होता मास्टरमाईंड?
- Saturday December 13, 2025
पुण्यात काही दिवसांपूर्वी घरफोडीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास करणाऱ्या चोरट्यांनी पुण्यात एकच दहशत माजवली होती.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: कुख्यात गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार! कोणता पक्ष उमेदवारी देणार? कोर्टात काय घडलं?
- Thursday December 11, 2025
बंडू आंदेकर हा एकीकडे आपली टोळी चालवत होता. तर दुसरीकडे त्याच्या कुटुंबातील अनेक जण आतापर्यंत पुणे महापालिकेची निवडणूक लढले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: वरिष्ठांवर गंभीर आरोप करत बेपत्ता झालेले पोलीस नाईक अखेर सापडले; एवढे दिवस कुठे होते?
- Thursday December 11, 2025
गेल्या पाच दिवसांच्या कालावधीत निखिल रणदिवे नेमके कुठे होते आणि त्यांनी या दरम्यान काय-काय केले, याची चौकशी केली जाईल.या काळात निखिल यांच्या संपर्कात कोणकोण होते? याचाही तपास केला जाईल.