Pune Robbery
- All
- बातम्या
-
Pune News: पुणेकरांनी सोडला सुटकेचा निश्वास! पुण्यात दिवसा कोण करायचा घरफोड्या? कोण होता मास्टरमाईंड?
- Saturday December 13, 2025
पुण्यात काही दिवसांपूर्वी घरफोडीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास करणाऱ्या चोरट्यांनी पुण्यात एकच दहशत माजवली होती.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्याच्या दौंड शहरात मोठा दरोडा, आणखी दोन ठिकाणी दरोडेखोरांनी घातला धुमाकूळ, संपूर्ण घटना CCTV कैद
- Saturday November 1, 2025
Pune Daund Robbery CCTV Video : दौंड शहरातील अहिल्यानगर मार्गावरील लोखंडे वस्ती परिसरात मध्यरात्री दुहेरी दरोड्याची घटना घडली आहे. चोरीच्या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baramati News : 'दारुचं बिल भर, पैसे दे...' उद्योजगाच्या नाकी नऊ आणणाऱ्या 'बारामतीच्या डॉन'ला घातल्या बेड्या
- Saturday November 1, 2025
बारामती एमआयडीसी परिसरात कटफळ येथे लहान अवजारे बनवणाऱ्या उद्योजकाला आपण डॉन असल्याचे सांगत वारंवार धमकावणाऱ्या गुंडांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad Crime: महिलांचे कपडे, हातात शस्त्र.. मणिपुरी तरुण घरात शिरला अन्.. चिंचवडमध्ये भयंकर घडलं!
- Wednesday August 6, 2025
Manipuri Youth Robbery Pune News: महिलांचे वस्त्र परिधान करून तसेच चेहऱ्यावर स्कार्फ बांधून सांगबोई कोम सेरटो ह्या मणिपुरी तरुणाने अत्याधुनिक शस्त्र साठ्यासह दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: बिल्डरसह नोकराचे हात पाय बांधले, घर लुटलं, पिंपरी चिंचवडमध्ये सशस्त्र दरोड्याने खळबळ
- Sunday July 20, 2025
सगळा प्रकार सुरू असतांना चंद्रभान यांनी समय सूचकता दाखवली आणि गॅलरीत जाऊन दरवाजा आतून बंद करत, शेजाऱ्यांकडे मदतीसाठी हाका मारल्या, आणि हा प्रकार उघडकीस आला.
-
marathi.ndtv.com
-
Aashadhi Wari Palkhi 2025: पालखी सोहळ्यात 24 लाखांची चोरी, 4 महिलांसह एक अल्पवयीन पुणे पोलिसांच्या ताब्यात
- Wednesday June 25, 2025
Pandharpur Wari 2025: गुन्हे शाखेच्या युनिट 5 आणि 6 च्या पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे गस्त घालत असताना या चोरांना पकडले.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: स्वत:च्याच दुकानात दरोड्याचा बनाव...सराफ व्यापाऱ्याने गावकऱ्यांना लुटलं; कोट्यवधी रुपये बुडाले
- Sunday June 8, 2025
विष्णू दहिवाल फरार असल्याचे पोलिस सांगत आहेत.मा त्र याच धायरी गावातील नागरिक तो आसपास फिरत असून पोलीस त्याच्यावर कारवाई करत नसल्याचे सांगतात.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 5 महिन्यांचं प्लॅनिंग, अल्पवयीन मुलाला धमकी अन् थेट... पुण्यातील घटनेने खळबळ
- Thursday March 27, 2025
जिवे मारण्याची धमकी देत घरातील 84 तोळे सोन्याचे दागिने (किंमत सुमारे 25.20 लाख रुपये) आणि 15 ते 20 हजार रुपयांची रोख रक्कम सोपविण्यास भाग पाडले.