Raigad Crime
-
{
- All
- बातम्या
-
Raigad News: माणगावमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना! आईनं स्वत:ला संपवत चार मुलांनाही विष पाजलं, पुढे जे घडलं..
- Saturday June 13, 2026
- Written by Naresh Shende
माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका विवाहित महिलेने स्वतः विष प्राशन करून तिच्या चार मुलांनाही विष पाजलं.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: महाड हादरलं! खासगी क्लासच्या शिक्षकाकडून विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, पालकांमध्ये प्रचंड संताप
- Monday April 6, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Raigad News: रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एका खासगी शिकवणीच्या शिक्षकाने इयत्ता दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी सुनील गांधी विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी...
-
marathi.ndtv.com
-
Raigad News : खोपोलीच्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात रायगड पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, कोणा कोणाला केली अटक?
- Sunday December 28, 2025
- Written by Naresh Shende
काल शनिवारी या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला होता. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी 9 आरोपींना अटक केली आहे. तर इतर 3 आरोपींवर अजूनही कारवाई करण्यात आली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News मंगेश काळोखे हत्याप्रकरणी मोठा ट्वीस्ट, तो व्हिडीओ आला समोर, आमदार महेंद्र थोरवेंचं खळबळजनक विधान!
- Saturday December 27, 2025
- Written by Naresh Shende
रायगडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच या हत्याप्रकरणातील धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: खोपोलीच्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात NCP जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंचं नाव, कोणी रचला कट?
- Friday December 26, 2025
- Written by Naresh Shende
रायगड जिल्ह्यातीतल खोपोली नगरपरिषदेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad Crime: शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ
- Friday December 26, 2025
- Written by Gangappa Pujari
हल्लेखोर हे काळ्या रंगाच्या एका गाडीतून आले होते. त्यांनी मंगेश काळोखे यांना अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News : 'आई कुठे आहेस तू?' हाक मारली अन् 4 वर्षांची मुलगी बेपत्ता, 48 तासानंतर मोठा ट्विस्ट
- Friday November 14, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Raigad Missing Girl Case: रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात 4 वर्षांची चिमुकलीच्या अचानक बेपत्ता झाल्याने पोलीस प्रशासनाची आणि गावकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad Crime : रायगडमध्ये मोठं हत्याकांड! मुलांनी वृद्ध माय बापाला संपवलं, बेडवर सापडला दोघांचा मृतदेह, 24 तासांतच गेम पलटला!
- Monday November 3, 2025
- Written by Naresh Shende
Raigad Shocking Murder Case : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथे भयंकर घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. येथे एका वृद्ध दाम्पत्याचा सडलेल्या अवस्थेत संशयास्पद मृतदेह आढळला.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: अनैतिक संबंध, खोटं इंस्टाग्राम अकाऊंट अन् खून! हादरवून टाकणारा तरुण विवाहितेचा खतरनाक प्लॅन
- Thursday October 16, 2025
- Written by Rahul Jadhav
या संपूर्ण षडयंत्रात कृष्णाची पत्नी दिपाली ही मास्टर माईंड होती असं तिचा प्रियकर उमेश आणि मैत्रिण सुप्रिया हीने चौकशीत सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: आधी लाकडाने डोक्यावर वार, मग तोंड दाबले, तेवढ्याने नाही भागले म्हणून स्क्रू ड्रायव्हरने...
- Saturday March 8, 2025
- Written by Rahul Jadhav
दुर्वेश धाडवे हा माणगाव जिल्ह्यातल्या नळे फोडी या गावात राहतो. त्याचे म्हसळा तालुक्यातल्या कुडतुडी आदिवासीवाडीत राहणाऱ्या रेवा हिलम या 25 वर्षीय महिले बरोबर लग्न झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
ती अल्पवयीन, आधी मैत्री मग प्रेम, गर्भवती राहिली अन् पुढे भयंकर घडलं
- Wednesday July 24, 2024
- Written by Rahul Jadhav
ओळखीचे रूपांत मैत्रीत झाले. पुढे ही मैत्री बहरली आणि ते एकमेकाच्या प्रेमात पडले. ते एकमेकाच्या प्रेमात इतके वाहत गेले की आपण काय करत आहोत याचे भानही त्यांना राहीले नाही. शेवटी नको तेच झाले.