Rainfall
- All
- बातम्या
-
Pune News : खडकवासला धरणातून 45000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, लष्कर आणि NDRF अलर्ट मोडवर
- Sunday August 4, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, खडकवासला परिसरात मोठा पाऊस असल्याने विसर्ग 35,000 क्युसेकवरुन 45,000 क्युसेक इतका करण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
नाशिकमध्ये मुसळधार; धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- Sunday August 4, 2024
- Edited by NDTV News Desk
Nashik Rains News : नाशिक जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येत आहे.
- marathi.ndtv.com
-
मोठी बातमी : केदारनाथमध्ये महाराष्ट्रातले 120 जण अडकले, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु
- Sunday August 4, 2024
- Written by Onkar Arun Danke
Kedarnath Rain and Landslide update : . केदारनाथ धाम ते गौरीकुंड भागातील हजारो नागरिक आणि स्थानिक दुकानदार या भागात अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या 120 जणांचा समावेश आहे.
- marathi.ndtv.com
-
पावसाने दिल्लीला झोडपले, नव्या संसद भवना बाहेरही पाणी भरले
- Wednesday July 31, 2024
- Written by Rahul Jadhav
दिल्लीत पावसाचा जोर इतका होता की नव्याने बांधलेल्या संसद भवना बाहेरही पाणी साचले होते. त्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
- marathi.ndtv.com
-
Rain Alert : राज्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईसह या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर
- Friday July 26, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Rain Update News : आज 26 जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई, सातारा, रायगड आणि पुणे या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
Live Update : मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न
- Tuesday July 9, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
Heavy Rain Update : इतर राज्यांतील पावसाबद्दल सांगायचं झालं तर आसाममधील पूरस्थिती कायम असून पुरात आतापर्यंत 60 जणांचा जीव गमवावा लागला आहे.
- marathi.ndtv.com
-
मुसळधार पावसामुळे मदत पुनर्वसन मंत्री मदतीविना, आमदार ट्रॅकवर; विधानभवन गाठण्यासाठी पावसात पायपीट
- Monday July 8, 2024
- Edited by NDTV News Desk
लोकल सेवा सुरळित करण्याच्या प्रयत्नात अनेक एक्स्प्रेस गाड्या थांबवण्यात आल्या होत्या तर काही धीम्या गतीने सुरू होत्या. परिणामी अनेक आमदार ट्रेनमध्ये अडकल्याची माहिती आहे.
- marathi.ndtv.com
-
Delhi Rain: 88 वर्षांनंतर 24 तासांत सर्वाधिक पाऊस, दिल्लीची अशी अवस्था का झाली?
- Saturday June 29, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Delhi Rain Update: हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये गुरुवारी (27 जून) सकाळी 8:30 वाजेपासून ते शुक्रवारी (28 जून) सकाळी 8:30पर्यंत या 24 तासांत 228.1 मिमी पाऊस पडला. 88 वर्षांनंतर जून महिन्यात एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस झाला आहे. यापूर्वी जून 1936 मध्ये 24 तासांत 235.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.
- marathi.ndtv.com
-
यंदा लवकर होणार मान्सूनचं आगमन, हवामान विभागाकडून तारीख जाहीर
- Wednesday May 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
IMD Monsoon update : वाढत्या उन्हाळ्यानं त्रस्त असलेल्या सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. मान्सून यंदा दर वर्षीपेक्षा लवकर दाखल होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसाने 87 मृत्यूमुखी, 82 जखमी, 2500 हून अधिक घरांचे नुकसान
- Saturday April 20, 2024
- Written by NDTV News Desk
पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे 87 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी आहेत. पाकिस्तानच्या अनेक भागात पावसाचा कहर सुरूच आहे. बहुतेक लोकांचा मृत्यू इमारतीचे काही भाग पडल्यामुळे झाला आहे तर काहींचा वीजेचे खांब पडल्याने झाला आहे आणि काहींचा पुरामुळे मृत्यू झाला आहे.