Raj Thackeray Mns
- All
- बातम्या
- फोटो
-
MNS News: मनसेला जबर हादरा! कोकणातील बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरेंचा आदेश
- Monday August 25, 2025
- Written by Gangappa Pujari
आता राज ठाकरे यांच्या आदेशानुसार वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच ते भाजपमध्ये जाणार असल्याचीही चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS News : मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयोग अधिकाऱ्यांची भेट घेणार, काय आहे विषय?
- Tuesday August 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मनसेने जाहीर केलेल्या या भेटीतून एक गोष्ट स्पष्ट होते की, 'इंडिया' आघाडीप्रमाणे केवळ आरोप न करता, पक्षाला त्यांच्या प्रश्नांवर थेट प्रशासकीय स्तरावर तोडगा काढायचा आहे. मनसेची ही भूमिका सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये खूप महत्त्वाची मानली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
"20 वर्षांनी आम्ही दोघे एकत्र येऊ शकतो...", राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
- Monday August 4, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या तयारीला तातडीने लागण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागातील मतदार यादीची पडताळणी करावी आणि त्यावर लक्ष केंद्रित करावे.
-
marathi.ndtv.com
-
मराठी vs हिंदी मुद्दा पेटला; भाजपचे निशिकांत दुबे पुन्हा बरळले, मनसेचा थेट इशारा
- Monday August 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पुढील मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण पूर्णपणे संपेल," असा दावा दुबे यांनी केला. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Panvel MNS News: राज ठाकरेंचे भाषण, काही तासात मनसेचे 'खळ-खट्याक'; पनवेलमध्ये लेडीज बार फोडला
- Sunday August 3, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
"छत्रपतींच्या राजधानीत अनधिकृत बार कसे सुरू राहतात?" असा ठाकरेंनी सवाल करत प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला इशारा दिला होता.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray MNS: 'अर्बन नक्षल ठरवून अटक कराच..', राज ठाकरेंचे सरकारला थेट आव्हान
- Saturday August 2, 2025
- NDTV
मराठीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले. महाराष्ट्रात मराठीचा आणि भूमिपुत्रांचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
-
marathi.ndtv.com
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हिंदी भाषी होते, तुम्ही त्यांच्याही विरोधात आहात ? राज ठाकरेंना डिवचत विचारला सवाल
- Tuesday July 29, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Shreerang
Marathi Language: शुक्ला याने एक व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray: राज ठाकरेंशी युती करणार का ? उद्धव ठाकरेंचे कोड्यात उत्तर
- Sunday July 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Uddhav Thackeray On Alliance With Raj Thackeray MNS: ठाकरे काही चोरूनमारून करत नाहीत. भेटायचं असेल तर उघडपणे भेटू. याची अडचण काय कुणाला?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: '.... तर राज्यातील शाळाही बंद करेन', राज ठाकरेंचा इशारा, पाहा संपूर्ण भाषण, Video
- Friday July 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray Mira Road rally : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (18 जुलै) मुंबईतील मीरा रोडमध्ये आहेत. मराठी भाषेच्या आग्रहासाठी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray in Mira Road: मुजोर दुकानदाराला फटकावणारे मनसैनिक करणार राज ठाकरेंचे स्वागत, वाचा दौऱ्याचा A TO Z तपशील
- Thursday July 17, 2025
- Written by Shreerang
Raj Thackeray In Mira Road On July 18: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे 18 जुलै रोजी मीरा रोडच्या दौऱ्यावर येणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
MNS: मनसेच्या दणक्यानंतर मुजोर मारवाडी दुकानदार रातोरात गायब, दुकानही बंद
- Thursday July 17, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Shreerang
Marathi Language Controversy: विक्रोळी स्टेशन परिसरात सोनावणे चाळीमध्ये लकी आयुर्वेदिक भांडार नावाचे हे दुकान आहे. 'विक्रोळीतील सर्वात जुने आणि विश्वसनीय आयुर्वेदिक औषधाचे दुकान' असे या दुकानाच्या बोर्डवर लिहिण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: 'मला विचारल्याशिवाय कुणीही....' मराठी भाषेसाठी आंदोलन सुरु असताना राज ठाकरेंचा स्पष्ट आदेश
- Tuesday July 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना मोठा आदेश दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS Protest: "मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली?" CM फडणवीस यांचा पोलिसांवर संताप
- Tuesday July 8, 2025
- Written by NDTV News Desk
मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा कुणाचा हेतू होता का? याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Language Controversy : भाषा वादावर आशिष शेलारांचं मोठं विधान; मनसैनिकांची थेट पहलगाममधील दहशतवाद्यांशी तुलना
- Sunday July 6, 2025
- Written by NDTV News Desk
भाजप मंत्री आशिष शेलार यांनी मनसे (Ashish Shelar's big statement on MNS) कार्यकर्त्यांच्या विरोधात मोठं विधान केलं आहे.