Ramdas Kadam
- All
- बातम्या
-
Ramdas Kadam: 'वर्षा'चे डोहाळे नेमके कोणाला? रामदास कदम यांचा मोठा गौप्यस्फोट, उद्धव ठाकरेंवर निशाणा
- Wednesday June 18, 2025
- Reported by Rakesh Gudekar, Written by NDTV News Desk
Ramdas Kadam On Uddhav Thackeray: शिवसेना नेते रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले असून एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ramdas Kadam: 16 वर्षांपूर्वीची सल पुन्हा बोलून दाखवली, रामदास कदम काय म्हणाले?
- Saturday May 24, 2025
- Written by Gangappa Pujari
या मंडळींनी काही निर्णय घेतला होता, पण त्या निर्णयामुळे संजय कदमला महाराष्ट्राची विधानसभा बघायला मिळाली असे रामदास कदम यावेळी म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena news: 'उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातून उद्ध्वस्त नाही केलं तर माझं नाव...' कुणी घेतली शपथ?
- Friday February 28, 2025
- Written by Rahul Jadhav
दापोलीत शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचं ऑपरेशन टायगर फत्ते झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: 'संजय शिरसाट इतका मोठा माणूस नाही' कदम बोललेच, शिंदे सेनेतला वाद वाढणार?
- Monday February 3, 2025
- Written by Rahul Jadhav
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंवर आणखी वाईट दिवस येतील. यांच्यासोबत कोणीही राहणार नाही, असंही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Balasaheb Thackeray Memorial: उद्धव ठाकरेंना अध्यक्षपदावरुन काढा, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडं मागणी
- Monday January 13, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Balasaheb Thackeray Memorial: उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पायमल्ली केली आहे, असा आरोप शिवसेनेनं केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Portfolio: जे खातं वडिलांच्या वाट्याला आलं तेच खातं लेकांना ही मिळालं, 'ते' दोन मंत्री कोण?
- Sunday December 22, 2024
- Written by Rahul Jadhav
पहिल्यांदा त्यांना जी खाती मिळाली होती तिच खाती त्यांच्या मुलांनाही पहिल्यांदा शपथ घेतल्यानंतर मिळाली आहे. हा एक योगायोग समजला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
मी नसतो तर तुझ्या बापाची.....! रामदास कदम आदित्य ठाकरेंवर संतापले
- Thursday November 14, 2024
- NDTV
रामदास कदम आणि योगेश कदम यांची नावे न घेता आदित्य यांनी म्हटले होते की,काही गल्लीतल्या गुंडांना वाटत असेल आपण डॉन आहोत. त्यांना नीट सांगायला आलोय. जर कोणत्या शिवसैनिकावर हात उचलला, तसा प्रयत्न जरी केला तर त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी.
-
marathi.ndtv.com
-
'टीव्हीवर रडणारे गद्दार, बर्फाच्या लादीवर झोपवणार' कदमांना आदित्य यांनी काय-काय सुनावले
- Thursday November 14, 2024
- Reported by Rakesh Gudekar, Written by Rahul Jadhav
ज्यांना आपलं समजलं, त्यांना एका रात्रीत खोके दिसले. त्यालाच त्यांनी ओके केलं असं म्हणत रामदास कदमांवर आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
-
marathi.ndtv.com
-
'रामदास कदम यांना मनोरुग्णालयात ठेवा', भाजपाचीच मागणी! कोकणात खळबळ
- Wednesday November 13, 2024
- Edited by Onkar Arun Danke
राज्यात विधानसभा निवडणुकीचा टप्पा अंतिम टप्प्यात आलाय. त्याचवेळी रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या मित्रपक्षांमध्ये जुंपली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'...तर बाळा साहेबांनी उद्धव ठाकरेंचा हात मोडला असता' राणेंनंतर कदम हे काय बोलले?
- Tuesday November 12, 2024
- Written by Rahul Jadhav
काँग्रेसला बाळासाहेबांनी आयुष्यभर विरोध केला. बाळासाहेब आज असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांचा हात मोडला असता.