Raosaheb Danve
- All
- बातम्या
-
Ajit Pawar News:अजितदादांचा पहाटेचा शपथविधी हा पहिला प्रयोग नव्हता तर... रावसाहेब दानवेंनी सांगितली Inside Story
- Friday January 30, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ajit Pawar News: अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकाळच्या वेळेस घेतलेल्या शपथविधी सोहळ्याची घटना पुन्हा एकदा चर्चेत आलीय. रावसाहेब दानवेंनी याबाबतचा नवा किस्सा शेअर केलाय.
-
marathi.ndtv.com
-
Mayor Reservation: तयारी दोघांची लॉटरी तिसऱ्याला!'या' महापालिकेत आरक्षणामुळे महापौरपदाचा गेम फिरला
- Thursday January 22, 2026
- Written by Rahul Jadhav
जालन्यात रावसाहेब दानवे यांनी आपले बंधू भास्कर दानवे आणि वहिनी सुशीला दानवे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Jalna Nagar Parishad Result 2025 : जालन्यात भाजपाचे कमळ फुलले,पण दानवेंच्या भोकरदनमध्ये 'तुतारी'चा दणदणाट
- Sunday December 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jalna Parishad 2025 Election Result : जालन्यातील तीन नगर परिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Election 2025 : निवडणुकीपूर्वीच खळबळ! "तुझ्या बायकोचं नाव घेऊन सांगतो, मी तिकीट..", रावसाहेब दानवेंची ऑडिओ क्लिप व्हायरल!
- Thursday November 6, 2025
- Written by Naresh Shende
Raosaheb Danve Audio Clip Viral : राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची तारीख नुकतीच जाहीर केलीय. अशातच रावसाहेब दानवे यांची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalna ZP: जालन्यात फुटीनंतर महायुतीची परीक्षा; आरक्षणानंतर कुणाला 'लॉटरी', कुणाला धक्का? वाचा सविस्तर
- Monday October 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Jalna Zilla Parishad Election : जालन्यात लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपसमोर (BJP) आपले गड राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manikrao Kokate: 'माणिकराव कोकाटे क्रीडामंत्री झाले तर रम्मी जागतिक दर्जाचा खेळ बनेल'
- Thursday July 31, 2025
- Written by Jui Chanda Jadhav, Edited by Rahul Jadhav
यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोकाटे (Manikrao Kokate) यांना पुन्हा लक्ष्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalna Politics : दानवे-लोणीकर यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर, पक्षाच्या कार्यक्रमाला लोणीकर पिता-पुत्रांनी फिरवली पाठ
- Thursday December 26, 2024
- NDTV
Jalna News : भाजप पक्षाच्या जालना जिल्हा कार्यकारणीवरून गेल्या अनेक वर्षापासून रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यात वाद आहे. रावसाहेब दानवे यांची एक आणि बबनराव लोणीकर यांची एक अशा दोन भाजप कार्यकारणी जिल्ह्यात आहे.
-
marathi.ndtv.com
-
'उद्धव ठाकरे सोबत असते तर आणखी मोठं बहुमत मिळालं असतं' दानवेंच्या बोलण्याचा अर्थ काय?
- Sunday December 1, 2024
- Written by Rahul Jadhav
उद्धव ठाकरे जर भाजप बरोबर असते तर आता मिळालेल्या विजया पेक्षाही प्रचंड विजय मिळवत सत्ता स्थापन केली असती.
-
marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री कोण आणि शपथविधी कधी? रावसाहेब दानवे यांनी सांगितला महायुती सरकारचा प्लान
- Tuesday November 26, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलं की, येत्या काही दिवसांत नवे सरकार स्थापन होईल. उद्या भाजपची गटनेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महायुतीच्या तीनही पक्षांच्या प्रमुखांची बैठक होईल