Ratnagiri
-
{
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Ratnagiri News: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात! आग्रीपाड्यातील कुटुंबावर काळाचा घाला, 3 जणांचा जागीच मृत्यू
- Wednesday July 15, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ratnagiri Accident News: रत्नागिरीत लांजा रेस्ट हाऊसजवळ मुंबई-गोवा महामार्गावर क्रेटा कार आणि डंपरचा भीषण अपघात झाला आहे. गोव्याहून मुंबईतील आग्रीपाडा येथे परतणाऱ्या कुटुंबातील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
रत्नागिरीकरांनो तयार व्हा, लवकरच उडणार पहिलं विमान; वाचा पॅसेंजर टर्मिनल ते धावपट्टीपर्यंतचे सर्व अपडेट्स
- Tuesday July 14, 2026
- Reported by Rakesh Gudekar, Edited by Onkar Arun Danke
Ratnagiri Airport: रत्नागिरीकरांचे हक्काच्या विमान प्रवासाचे बहुप्रतिक्षित स्वप्न आता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: रात्रीच्या अंधारात शिवनदी पात्रात भयंकर घडलं, रत्नागिरीतील चिपळूणमध्ये खळबळ!
- Sunday July 12, 2026
- Written by Naresh Shende
चिपळूण शहरातील भाजी मंडईच्या पाठीमागील रस्त्यावर आज सायंकाळी धक्कादायक घटना घडली. चालक कार रिव्हर्स घेत असताना मोठी दुर्घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: आठवीतल्या सर्वेशचं असामान्य धाडस! पोलीस दलही चक्रावलं; प्रशस्तीपत्राने सन्मान
- Sunday July 12, 2026
- Written by Gangappa Pujari
कौतुकाची थाप देऊन या धाडसी व जिज्ञासू विद्यार्थ्याला ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत प्रशस्तीपत्र व रोख रक्कम पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News : जगबुडी नदीचा पूर ओसरला, पण 'ते' संकट मात्र कायम, पाण्यात फिरतेय खतरनाक आकृती
- Saturday July 11, 2026
- Written by Naresh Shende
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराला तडाखा देणाऱ्या जगबुडी नदीचा पूर ओसरला असला,तरी आता नवीन संकट समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: सातारा-रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या 'या' घाटात भूस्खलन, रस्ता दरीत गेला वाहून, वाहतूक ठप्प
- Thursday July 9, 2026
- Written by Naresh Shende
रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या 'रघुवीर घाटात'ढगफुटीसदृश पावसामुळे भीषण भूस्खलनाची घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: कोकणच्या पर्यटनासाठी सरकारने उचचलं ऐतिहासिक पाऊल, विमानतळाबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय
- Saturday July 4, 2026
- Written by Naresh Shende
कोकण आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याच्या दळणवळण,पर्यटन तसेच सागरी सुरक्षा क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आणि ऐतिहासिक पाऊल रविवारी पडणार आहे
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: कोकणात जाताना जरा जपूनच, या' रस्त्यावर खतरनाक प्राण्याच्या कळपाचा मुक्तसंचार, शेतकरीही घाबरले
- Thursday July 2, 2026
- Written by Naresh Shende
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात सध्या गव्यांच्या वाढत्या मुक्त संचारामुळे शेतकरी वर्गामध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील कुंभारखाणी खुर्द परिसरात गव्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: गणपतीपुळ्यात 5 जण समुद्रात बुडाले, छत्रपती संभाजीनगरमधील 19 मित्रांच्या ट्रिपमध्ये घडलं भयंकर
- Saturday June 20, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ratnagiri News: रत्नागिरीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ गणपतीपुळे येथे छत्रपती संभाजीनगरमधील पाच तरुण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. समुद्रकिनाऱ्यावर नेमके काय घडलं? वाचा सविस्तर माहिती...
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: ठाकरेंना दिल्लीपाठोपाठ कोकणातही मोठा धक्का! बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
- Wednesday June 17, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ratnagiri Political News: ठाकरे गटाचे माजी रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख आणि कुणबी समाजाचा मोठा चेहरा मानले जाणारे सहदेव बेटकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात (BJP) जाहीर प्रवेश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News : अवघ्या काही दिवसांची प्रतीक्षा, पावसाळ्यानंतर मुंबई-गोवा महामार्ग होणार सुसाट; काय आहे कारण?
- Saturday June 13, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
गोव्याला जाणाऱ्या नागरिकांचा वाहतूक कोंडीचा त्रास काही अंशी कमी होणार असल्याचं चित्र आहे.
-
marathi.ndtv.com
-
एकाच घरातील तीन दिवे विझले; खेडमध्ये काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेचा मृत्यूपूर्वीचा हृदयद्रावक VIDEO VIRAL
- Friday June 12, 2026
- Written by Onkar Arun Danke
Khed Jagbudi river: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधून दोन दिवसांपूर्वी काळजाला चटका देणारी एक घटना घडली होती. जगबुडी नदीच्या खोल डोहात बुडून तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
शिवरायांचा गोपाळगड किल्ला सरकारने 220 रुपयांना विकला होता? इम्तियाज मणियार कुटुंबाची मालकी अन् 2 आंब्यांचा वाद
- Sunday May 31, 2026
- Reported by Rakesh Gudekar, Written by Meenal Dinesh Gangurde
दोन आंबे उचलल्याच्या कारणावरून गुहागर तालुक्यातील ऐतिहासिक अंजरवेलच्या गोपाळगड किल्ल्यावर पर्यटकांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर स्थानिक नागरिक, दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: इन्स्टाग्रामवरून मोठं कांड! अश्लील फोटो व्हायरल करण्याची डॉक्टरला धमकी, पुढे घडलं असं काही..
- Friday May 29, 2026
- Written by Naresh Shende
इन्स्टाग्रामवर मैत्री करून एका डॉक्टरला नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 25 हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहेत.ही घटना राजापूर तालुक्यात घडली.