Rishabh Pant
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Rishabh Pant : पंत झुकेगा नही! दुखापतीनंतरही मैदानात उतरला टीम इंडियाचा शेर, 'लॉर्ड' ठाकूरसोबतचा भावनिक Video
- Thursday July 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
IND vs ENG, Rishabh Pant : टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन ऋषभ पंत इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी मोठी दुखापत होऊनही बॅटिंगसाठी मैदानात उतरला.
-
marathi.ndtv.com
-
Rishabh Pant : ऋषभ पंत इंग्लडविरुद्धच्या सीरिजमधून बाहेर; 6 आठवडे क्रिकेट खेळू शकणार नाही
- Thursday July 24, 2025
- Written by NDTV News Desk
Rishabh Pant : दुखापत गंभीर असल्याने त्याला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तपासणीनंतर त्याच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले.
-
marathi.ndtv.com
-
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत ॲम्ब्युलन्सने मैदानाबाहेर, वाचा नेमकं काय घडलं? Video
- Wednesday July 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs England Live Score, 4th Test Match Day 1: अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी सीरिजमधील चौथी टेस्ट मँचेस्टरमध्ये सुरु झाली आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs ENG : ...तर ऋषभ पंतने मँचेस्टर कसोटी सामन्यात खेळू नये - रवी शास्त्रींचं मोठं विधान
- Saturday July 19, 2025
- Reported by NDTV News Desk, Written by Prathmesh Shivram Dixit
सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत ऋषभच्या बॅटमधून चांगल्या धावा निघाल्या आहेत. आतापर्यंतच्या मालिकेत पंतच्या नावावर 425 धावा जमा आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Rishabh Pant : '.... तर ऋषभ पंतचा जीवही जाऊ शकतो!', पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा गंभीर इशारा
- Monday June 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rishabh Pant: टीम इंडियाचा विकेटकिपर-बॅटर ऋषभ पंतला त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी गंभीर इशारा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
ENG vs IND 1st Test, Day 4 Live Score: दुसऱ्या डावातही रिषभ पंतचे शतक, भारताकडे भक्कम आघाडी
- Monday June 23, 2025
- Written by Shreerang
England Vs India Day 4 Leeds Test 2025:भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात 471 धावा केल्या होत्या तर इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 465 धावा केल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Eng vs Ind Test Match Rishabh Pant Century: पंत पेटले, रेकॉर्ड मोडले; इंग्लिश गोलंदाजांना रडवले
- Saturday June 21, 2025
- Written by Shreerang
Rishabh Pant Century: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा विकेटकीपर आणि स्फोटक फलंदाज रिषभ पंत याने शतक ठोकले आहे. शिक्स मारत त्याने आपली सेंच्युरी पूर्ण केली.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 : शेवटच्या मॅचमध्ये दिसली पंतची पॉवर, सेंच्युरीसह सेलिब्रेशनही Viral, पाहा Video
- Tuesday May 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rishabh Pant IPL Hundred : आयपीएलच्या ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंतनं शेवटच्या मॅचमध्ये पैसा वसूल खेळ केला
-
marathi.ndtv.com
-
LSG vs SRH: 'आम्ही ज्या पद्धतीनं लिलाव...' लखनौचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर ऋषभ पंतचं मोठं वक्तव्य
- Tuesday May 20, 2025
- Written by Onkar Arun Danke
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) झालेल्या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचे (Lucknow Super Giants) आयपीएल 2025 मधील आव्हान संपुष्टात आलं आहे
-
marathi.ndtv.com
-
LSG vs SRH : मलिंगाची सुपरमॅन कमाल, ऋषभ पंत पुन्हा स्वस्तात आऊट, संजीव गोयंकांची प्रतिक्रिया Viral
- Monday May 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
LSG vs SRH IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग 2025 मधील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंतनं सपशेल निराशा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
India's Squad For England Tour : चांगल्या कामगिरीनंतरही बुमराहला बसणार धक्का, BCCI च्या मनात काय?
- Monday May 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jasprit Bumrah, India's Squad For England Tour : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिज 20 जूनपासून सुरु होत आहे. या सीरिजपासून टीम इंडिया आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अभियानाला(WTC) सुरुवात करेल.
-
marathi.ndtv.com
-
LGS vs CSK : चेन्नईच्या पराभवाची मालिका खंडीत, लखनऊवर 'सुपर' विजय
- Monday April 14, 2025
- Written by Rahul Jadhav
चेन्नईने लखनऊच्या फलंदाजांवर पहिल्यापासून नियंत्रण ठेवले होते. रविंद्र जडेजा आणि मथीशा पथिरना यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले.