Road Accidents
- All
- बातम्या
-
Kolhapur News: दिवाळीचा बाजार ठरला शेवटचा! भाऊबीजेपूर्वी कोल्हापुरात भाऊ-बहिणीसह तिघांचा रस्त्यावरच मृत्यू
- Tuesday October 21, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Kolhapur Accident: दिवाळीमध्ये भाऊबीजेपूर्वी कोल्हापूर-राधानगरी मार्गावर आज (21 ऑक्टोबर) झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani News : मुंबई उपजिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीने विरुद्ध दिशेने येत दुचाकीला उडवलं? एकाचा जागीच मृत्यू
- Monday October 20, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरालगतच्या पोहेटाकळी शिवारामध्ये राज्य महामार्गावर झालेल्या अपघातात एक व्यक्ती जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: कोस्टल रोडवर भीषण अपघात; भरधाव कार पुलावरून थेट समुद्रात कोसळली
- Tuesday October 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Accident News: जवान खोल पाण्यात पोहोचले आणि त्यांनी चालकाला गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर दोरीच्या मदतीने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : सिम्बायोसिसमधील BBA च्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू; पुण्याला परतत असताना झाला भयंकर अपघात
- Thursday September 18, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
हा अपघात इतका भीषण होता की, गाडी चक्काचूर झालाय. अपघात झाला त्यावेळी आणखी दोन विद्यार्थी कारमध्ये होते. सुदैवाने ते बचावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी, शिंदेंच्याच कार्यकर्त्याचा एकुलता एक लेक गेला
- Sunday August 17, 2025
- Written by Rahul Jadhav
तर काही स्थानिकांनीही याबाबत संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. वारंवार अशा घटना घडत आहेत. तरी देखील शासनाचे डोळे उघडत नाहीत असं म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवर चमत्कार, पूल उभारला पण पुलावर जायला रस्ताच नाही
- Tuesday June 17, 2025
- Written by Shreerang
Maval Kundamala Bridge Tragedy : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. NDRF, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे 51 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Road Accident : पोटाची खळगी भरण्यासाठी परगावी निघाले, 22 ऊसतोड मजुरांच्या वाहनाचा अपघात, दोघांचा मृत्यू, 10 गंभीर जखमी
- Saturday June 7, 2025
- Written by NDTV News Desk
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील येसगाव जवळ ऊसतोडीसाठी मजूर घेऊन जाणारा छोटा हत्ती दुचाकीला वाचविण्याच्या नादात पलटला.