Sambhaji
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- वेब स्टोरी
-
Raigad News : शिवप्रेमींसाठी गुड न्यूज! किल्ले रायगडावर देशातील भव्यदिव्य प्रकल्प सुरु होणार, 360 अंशात..
- Saturday January 10, 2026
- NDTV
हिंदवी स्वराज्याची राजधानी,छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली परंपरेला जपणारं किल्ले रायगड आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नव्या रुपात उजळणार आहे. किल्ले रायगड आता नव्या रुपात इतिहासप्रेमींच्या भेटीला येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
"माता-भगिनींना दीड दीड हजार रुपये देतात, पण नशा..", छत्रपती संभाजी नगरमध्ये उद्धव ठाकरे कडाडले!
- Saturday January 10, 2026
- Written by Naresh Shende
"तुमच्याकडे सरकार आहे ना..संभाजी नगर नशामुक्त बोलताय. त्या साताऱ्यात एका नशेच्या ड्रग्ज फॅक्टरीवर धाड टाकली. ती फॅक्टरी कोणाची होती,जाहीर का नाही करत..कसे करणार तुम्ही नशामुक्त?"असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
ZP Election 2026: पंढरपुरात नवा ट्विस्ट! जिल्हा परिषदेसाठी संभाजी ब्रिगेड मैदानात; 'या' पक्षांशी हातमिळवणी करणार?
- Wednesday January 7, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Solapur ZP Election 2026 Updates : महापालिका निवडणुकीशी रणधुमाळी सुरू असतानाच ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणुकींची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
जलील यांच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न, काळे झेंडे दाखवले, अंडी फेकली, लाठीचार्ज अन् जोरदार राडा
- Wednesday January 7, 2026
- Written by Rahul Jadhav
त्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या भागात पोलीसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Holiday News: राज्यातील 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; वाचा शहरांची संपूर्ण यादी
- Wednesday January 7, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Holiday on 15 January : राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, ही सुट्टी केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नाही. ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे, परंतु ते त्यांच्या निवडणूक क्षेत्राबाहेर काम करत आहेत, अशा कर्मचाऱ्यांनाही मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत दिली जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video : 'शिवाजी महाराज की जय' म्हणणाऱ्यांवर गार्डने काठी उगारली? देवगिरी किल्ल्यावरील व्हायरल व्हिडिओनं संताप
- Tuesday January 6, 2026
- Written by Onkar Arun Danke
Devgiri Fort Controversy: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावरून ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर एक मोठा वाद निर्माण झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sambhajinagar News: एका ऑफरने संभाजीनगरमध्ये गोंधळ! वाहतूक थांबली, महिला बेशुद्ध, मुलंही हरवली, असं काय घडलं?
- Monday January 5, 2026
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
पाच हजारांची साडी अवघ्या 599 रुपयांत मिळणार अशी धमाकेदार स्कीम दुकानदाराने लावली, ज्यामुळे हा सगळा गोंधळ उडाला.
-
marathi.ndtv.com
-
Sambhajinagar Crime: पोलीस कर्मचाऱ्याला संपवलं, घराशेजारी मृतदेह पुरला; भयंकर घटनेने महाराष्ट्र हादरला!

नानासाहेबांचा मोबाईल चक्क पलंगाखाली सापडल्याने संशय बळावला. घराच्या शेजारील पडीक जागेत ताजी माती उकरलेली दिसल्याने पोलिसांनी पंचासमक्ष तेथे खोदकाम केले.
-
marathi.ndtv.com
-
'हिजाबवर जर कोणी हात टाकला तर हात कापून टाकेन' जलील यांची धमकी कुणाला? वाद पेटणार?
- Saturday January 3, 2026
- Written by Rahul Jadhav
पार्टी विथ डिफरन्स असं ते म्हणत असतात. पण तिकीट वाटपा वेळी या पक्षाची शिस्त देशाने पाहीली अशी खिल्ली त्यांनी यावेळी उडवली.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : लातूरमध्ये 'पोस्टर' धडाका; निलंगेकरांना 'रहमान डकैत'ची उपमा, निवडणुकीआधीच राडा
- Friday January 2, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Latur Municipal Election 2026: माजी मंत्री आणि भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर काँग्रेसने अत्यंत बोचरी टीका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर थरार! ट्रकला धडकून 30 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग
- Friday January 2, 2026
- Reported by Mosin Shaikh, Edited by Pravin Vitthal Wakchoure
Samruddhi Highway Accident: भीषण आगीत खामगाव येथील रहिवासी अमोल सुरेश शेलकर (वय 38) यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sambhajinagar News: अजब कारभार! मृत शिक्षकांना बजावली 'कारणे दाखवा' नोटीस; गैरहजर राहिल्यामुळे कारवाईचा इशारा

शिक्षक आता या जगातच नाहीत, त्यांनी २४ तासांत खुलासा कुठून आणि कसा द्यावा, असा संतप्त सवाल मृतांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajingar: "जादूटोण्यामुळेच माझा पराभव झाला!" फुलंब्रीत शिवसेना उमेदवाराचा खळबळजनक आरोप
- Friday January 2, 2026
- Reported by Mosin Sheikh, Edited by Pravin Vitthal Wakchoure
फुलंब्री नगरपंचायतीसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान पार पडले. मात्र, मतदानाच्या दोन दिवस आधी प्रभाग क्रमांक 9 मधील 'भारत माता मतदान केंद्रा'समोर काही संशयास्पद साहित्य आढळून आले होते, ज्याचा संबंध जादूटोण्याशी लावला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
BJP News: कार्यकर्त्यांना डच्चू, आयारामांना पसंती; भाजप इतर पक्षातून आलेल्यांवर मेहेरबान, पाहा आकडेवारी

नांदेडमध्ये 67 पैकी तब्बल 45 जागांवर काँग्रेसमधून आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने कोणत्या शहरात किती आयारामांना उमेदवारी दिली याची माहिती घेऊयात.