Sandipan Bhumre
- All
- बातम्या
-
Sandipan Bhumare News: सकाळी अर्ज, संध्याकाळी दारु परवाना हातात! संदीपान भुमरेंच्या वहिनींसाठी प्रशासनाचा 'वायूवेग'
- Friday July 11, 2025
वायूवेगापेक्षा जास्त वेगाने दारूचे परवाना भूमरेंच्या भावजय छाया भुमरे यांना मिळाला असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News : संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन 'बक्षीस'; पोलिसांकडून चौकशी सुरु
- Friday June 27, 2025
Chhatrapati Sambahjinagar : संदीपान भुमरे यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहेत. या प्रकरणी काहीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच ही जमीन त्यांच्या चालकाच्या मालकीची आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bhumre Vs Khaire : गणपतीसमोर मान-अपमानाचं राजकारण, खैर-भुमरे स्टेजवरच भिडले
- Saturday September 7, 2024
माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी चंद्रकांत खैरे यांचे नाव अगोदर घेतल्यामुळे संदीपान भुमरे चांगलेच संतापले. भुमरे यांना आयोजकांना प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला दिला. यावेळी चंद्रकांत खैरे आणि खासदार संदीपान भुमरे यांच्यामध्ये हमरी-तुमरी झाल्याचं पाहायला मिळालं.
-
marathi.ndtv.com
-
अब्दुल सत्तारांवर मुख्यमंत्र्यांनी सोपवली मोठी जबाबदारी, प्रतिष्ठेच्या जागेवर सेनेची सरशी
- Wednesday July 24, 2024
Abdul Sattar : छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची निवड झाली आहे. स्वत: सत्तार यांनीच 'NDTV मराठी' ला बोलताना हा दावा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
खासदार संदीपान भुमरे मनोज जरांगेंच्या भेटीला, जवळपास 45 मिनिटे आंदोलनस्थळी थांबले
- Tuesday June 11, 2024
Manoj Jarange : संदीपान भुमरे जवळपास पाऊण तास मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळी उपस्थित होती. भुमरे आणि जरांगे यांच्या बराच वेळ चर्चा झाली.
-
marathi.ndtv.com
-
शांतीगिरी महारांजाच्या पाठिंब्यासाठी उमेदवारांची गर्दी, कुणाला मिळणार कौल
- Wednesday May 8, 2024
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महायुतीचे उमेदवार संदिपानजी भुमरे, विद्यमान खासदार इम्तियाज जलील, अपक्ष उमेदवार डॉ. जीवन राजपूत, अपक्ष उमेदवार जेके जाधव, अपक्ष उमेदवार संजय शिरसाट व शिर्डी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भारत संभाजी भोसले या सर्वांनी बाबाजींचे आशीर्वाद घेतले.