Satara News
-
{
- All
- बातम्या
-
Satara News: नीटमध्ये अपयश.. उंदराचं औषधं खाल्लं, कुटुंबापासून लपवलं, पुढं जे घडलं.. कुटुंबावर शोककळा!
- Tuesday July 28, 2026
- Written by Gangappa Pujari
समीक्षाला कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर सोमवारी तिचा मृत्यू झाला. समक्षाने गेल्या वर्षीची नीट परीक्षा तिने दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
Satara News: जंगलातली दहशत! 3 गावांना भीतीनं घेरलं, ऐन हंगामात शेतकऱ्यांवर घरी बसण्याची वेळ
- Monday July 27, 2026
- Written by Rahul Jadhav
या पार्श्वभूमीवर गावातील गावकऱ्यांनी शेतात काम करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara News : सातारा-पुसेगाव मार्गावर फॉर्च्युनर आणि बोलेरोची समोरासमोर धडक, 10 वारकरी महिलांसोबत भयंकर घडलं
- Friday July 17, 2026
- Written by Naresh Shende
सातारा-पुसेगाव रस्त्यावर आज शुक्रवारी 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर आणि बोलेरो कारचा भीषण अपघात झाला.
-
marathi.ndtv.com
-
Satara News: शाळेत विद्यार्थीनीला BOSS म्हणत वर्षभर चिडवलं, तिच्या वडिलांवरही हल्ला ,संतप्त पालकांचा ठिय्या
- Friday July 17, 2026
- Written by Naresh Shende
कराडजवळील मलकापूर येथे शाळकरी विद्यार्थ्यांकडून एका विद्यार्थिनीला "बॉस"म्हणून वारंवार चिडवण्यात आलं. यामुळे निर्माण झालेल्या वादाने गंभीर स्वरूप धारण केलं.
-
marathi.ndtv.com
-
Satara News: साताऱ्यातील 'या' प्रसिद्ध शाळेत विद्यार्थ्यांची पळापळ, काही जण गुदमरले, शिक्षकांनाही झाली बाधा
- Thursday July 16, 2026
- Written by Naresh Shende
सातारा शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे.साताऱ्यातील नामांकित शानबाग शाळेत क्लोरीन गॅसचा सिलेंडर लीक झाल्याने एकच खळबळ उडाली.
-
marathi.ndtv.com
-
Satara News: मराठी शाळेचे 30-40 विद्यार्थी 'त्या' डोंगरावर गेले अन् आक्रित घडलं..जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
- Saturday July 11, 2026
- Written by Naresh Shende
साताऱ्यातील कराडच्या मलकापूर येथील नूतन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara News: पुण्यातील पर्यटकाची पाचगणीत अमानुष मारहाण करत हत्या; तरुणांचं नेमकं काय चुकलं?
- Saturday July 11, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Satara News: सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पाचगणीजवळील भोसे गावात पुण्याच्या एका पर्यटकाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara News: विजेचा धक्का लागून अख्ख कुटुंब संपलं, चौघांचा मृत्यू; साताऱ्यातील मन सुन्न करणारी घटना
- Wednesday July 8, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Satara News: सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव येथे घराबाहेरील विद्युत वायरमधील प्रवाहाचा शॉक लागून आणि एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Mahabaleshwar: महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना आता 'या' पॉईंटवर नो एट्री, 'हे' कारण ठरलं कारणीभूत, अटी नियम लागू
- Sunday June 28, 2026
- Written by Rahul Jadhav
पर्यटकांना संध्याकाळी गेट बंद होण्यापूर्वी आपली वाहने बाहेर काढणे बंधनकारक राहणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara News : लेकाच्या पहिल्या वाढदिवसाला येण्याच्या तयारीत; देशासाठी लढताना आलं वीरमरण; साताऱ्यावर शोककळा
- Wednesday June 10, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
जवान अर्जुन चव्हाण हे अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी सायली आणि अवघ्या 11 महिन्यांचा मुलगा सर्वेश, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara News: हॉटेल्स हाऊसफुल, बाजार ही फुलला, 'या' हिल स्टेशनवर पर्यटकांची गर्दी, वातावरण पाहून तुम्ही ही...
- Sunday May 24, 2026
- Written by Rahul Jadhav
उन्हाच्या तडाख्यातून काही क्षणांची सुटका आणि निसर्गाच्या या मोहक रुपाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mahabaleshwar News: महाबळेश्वरमधील 60 कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार? महसूलमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं?
- Thursday May 7, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Mahabaleshwar News: महाबळेश्वर येथील 60 कामगार कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार निर्माण झाली होती. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कोणता निर्णय घेतला? वाचा सविस्तर बातमी
-
marathi.ndtv.com
-
Satara News : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कॅमेऱ्यात 'ब्लॅक पँथर', दुर्मीळ दृश्य; बिबट्या असूनही रंग काळा का?
- Thursday April 23, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरात बसविण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये ‘ब्लॅक पँथर’ अर्थात काळा बिबट्या कैद झाला आहे.