Sharad Pawar News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Solapur News: एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना दे धक्का! बडा नेता फोडला, सोलापूरात राष्ट्रवादीला खिंडार
- Wednesday March 26, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Politics: शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांना काही ठिकाणी पक्ष वाढीसाठी अडचणींचा सामना करावा लागेल. असा तर्क आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar News: आभार, कौतुक अन् मोठी मागणी.. शरद पवारांचे PM मोदींना पत्र; कारण काय?
- Saturday March 15, 2025
- Written by Gangappa Pujari
Sharad Pawar News: धनंजय मुंडे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवरुन खडेबोल सुनावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Jayant Patil : ' आमचा दारुण पराभव झालाय... माझं काही खरं नाही', जयंत पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ
- Wednesday March 12, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपामध्ये जाणार, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar : '1999 साली वाजपेयी सरकार मीच पाडलं', शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
- Friday February 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jitendra Awhad: 'शरद पवारांनी कसं वागावं हे त्यांनी सांगू नये' आव्हाडांनी राऊतांचे कान टोचले
- Thursday February 13, 2025
- Written by Rahul Jadhav
सगळ्याच मंचावर राजकारण मनात ठेवावे, असे मलाही गरजेचे वाटत नाही, असं आव्हाडांनी शिवसेना ठाकरे गटाला सुनावले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut : महाविकास आघाडीत भूकंप, संजय राऊतांची शरद पवारांबद्दल जाहीर नाराजी
- Wednesday February 12, 2025
- Written by NDTV News Desk
Sanjay Raut on Sharad Pawar : या पुरस्कार सोहळ्यानंतर महाविकास आघाडीत वादंग निर्माण झाला असून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जाहीरपणे शरद पवारांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde : 'शरद पवारांनी मला कधी गुगली टाकला नाही', दिल्लीतील कार्यक्रमात शिंदेंचा सिक्सर
- Tuesday February 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Eknath Shinde on Sharad Pawar : शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
NCP news : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
- Tuesday January 28, 2025
- Written by NDTV News Desk
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष चिन्ह आणि नावाच्या वादावर मार्चमध्ये सुनावणी पार पडली होती. यावेळी शरद पवार यांच्या गटाच्या वतीने अजित पवार यांचा पक्ष शरद पवार यांचा फोटो वापरतो असा आक्षेप घेतला होता.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar News: आधी एका मंचावर आले नंतर बंद दाराआड चर्चा, पवार काका-पुतण्याचं चाललंय काय?
- Thursday January 23, 2025
- Written by Rahul Jadhav
विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. आमचं कुटुंब एकच, असं पवार कुटुंबीय सांगत असतात.
-
marathi.ndtv.com
-
NCP News: शरद पवारांची 'या' आमदारानं साथ सोडली, अजित पवारांच्या उपस्थितीत शिर्डीत पक्षप्रेवश निश्चित
- Friday January 17, 2025
- Written by Rahul Jadhav
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यात काही खासदार ही अजित पवारांच्या गळाला लागणार असल्याचं बोललं जात होतं.