Sindhudurg News
- All
- बातम्या
-
Kokan Crime : मांजरावरुन दोन कुटुंब एकमेकांविरुद्ध भिडले, सिंधुदुर्गात सावंतांच्या कुटुंबात राडा!
- Saturday March 15, 2025
- Written by NDTV News Desk
कोकणात एक मांजर शेजारच्यांमध्ये वादाचं कारण ठरलं आहे. यातून केवळ वादच झाला नाही तर मारहाणही झाली.
-
marathi.ndtv.com
-
Sindhudurg Politics : नितेश राणेंचं उघडपणे सुडाचं राजकारण, ठाकरे गटाला घेरण्यासाठी आखला प्लॅन
- Saturday February 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nitesh Rane News : आमच्या लोकांना जेलमध्ये टाकलं गेलं. आता जंगल दाखवायचं काम आम्ही करणार आहोत. कर्जाची परतफेड व्याजासह करणार आहोत", असा इशाराच नितेश राणे यांनी दिला.
-
marathi.ndtv.com
-
Nilesh Rane : गावात घुसणार धडा शिकवणार! कुडाळ पेटणार? निलेश राणे आक्रमक
- Monday February 10, 2025
- Written by NDTV News Desk
Sindhudurg News : कुडाळमधील झाराप झिरो पॉईंट पर्यटक आणि टपरी चालक यांच्यात बाचाबाचीनंतर सर्व मुसलमानांनी एकत्र येत त्या पर्यटकाला मारहाण केली. एकाला तर कपडे काढून रस्त्यावर झोपवून मारले.
-
marathi.ndtv.com
-
Sindhudurg News : एका माशीमुळे सिंधुदुर्ग जिल्हा अस्वस्थ; पर्यटकासोबत काय झालं? नितेश राणे आक्रमक
- Sunday February 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sindhudurg Crime News : दोरीने बांधून ठेवलेल्या व मारहाण झालेल्या पर्यटकाने तक्रार दाखल केली नव्हती, मात्र पर्यटन जिल्ह्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी कुडाळ पोलिसांनी स्वतःहून हा गुन्हा दाखल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
"मी कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन", दीपक केसरकरांनी व्यक्त केली नाराजी
- Wednesday December 25, 2024
- Written by NDTV News Desk
दीपक केसरकर यांनी म्हटलं की, मंत्री म्हणून माझी कामगिरी चांगली होती. परफॉर्मन्समध्ये मी एक नंबरला होतो. एकूण मंत्र्यांच्या कामामध्ये माझे काम पहिल्या एक ते चार मंत्र्यांमध्ये होते. पण मला का डावलले हेच मला माहीत नाही.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य करणारी महिला कॉन्स्टेबल अटकेत, भोंदू बाबाच्या टोळीशी कनेक्शन उघड
- Saturday December 14, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार उदय सामंत यांच्या कारची वाहन चालक म्हणून केलेल्या कामामुळे तृप्ती मुळीक प्रकाशझोतात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Sindhudurg Crime : खलाशाची हत्या करून बोट पेटवली, खोल समुद्रातील थरार
- Monday October 28, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sindhudurg Crime : खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटीवरील खलाशाने आपसात झालेल्या वादातून बोटीवरील तांडेलचा खून केला. देवगड जवळील कुणकेश्वरपासून खोल समुद्रात 15 वाव अंतरात दुपारी ही घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
मालवणात पुन्हा शिवरायांचा पुतळा उभारणार, किती दिवसात पूर्ण होणार आणि किती खर्च येणार?
- Tuesday September 24, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राजकोट किल्ला येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला होता. त्यानंतर तीव्र स्वरूपात शिवभक्तांच्या भावना संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशाभरात उमटल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Sindhudurg Accident : गणेशभक्तांच्या बसला अपघात, दोन एसटी बसची समोरासमोर धडक
- Saturday September 7, 2024
- Edited by NDTV News Desk
मुंबईहून कोकणात गणेशोत्सवानिमित्त येणारे काहीजण जखमी झाले आहेत. तर सह दोन्ही बसचे चालक-वाहक देखील जखमी झाले आहेत. एका गणेशभक्ताची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी!
- Thursday August 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी (26 ऑगस्ट) रोजी कोसळला. या घटनेवर राज्यभर संतापाचं वातावरण आहे.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राला लाज आणली, महाराजांच्या पवित्र स्थळी 'झेंड्या'वरुन खेचाखेची
- Wednesday August 28, 2024
- Written by NDTV News Desk
इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्या व्यापाऱ्यांच्या वाढत्या प्रभावाशी मुकाबला करण्यासाठी उभारण्यात आलेल्या राजकोट किल्ल्यावर आज महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे पक्ष भिडले.
-
marathi.ndtv.com
-
शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटेंनी तेव्हाच व्यक्त केली होती भीती, पण तरीही दुर्लक्ष?
- Tuesday August 27, 2024
- Written by NDTV News Desk
शिवरायांच्या पुतळ्याचं 3 वर्षांचं काम 6 महिन्यात पूर्ण करण्यात आलं. इतक्या कमी कालावधीत पुतळ्याचं बांधकाम कसं आणि का पूर्ण करण्यात आलं हा सवाल उपस्थित केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
PWD मंत्री रविंद्र चव्हाण आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, विनायक राऊतांची मागणी
- Monday August 26, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Edited by NDTV News Desk
काही महिन्यांपूर्वी नेव्ही डेच्या निमित्ताने 04 डिसेंबर 2024 रोजी सर्जेकोट, तालुका मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.