Solapur News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Solapur Crime: बसस्थानकातून 3 वर्षीय मुलीचे अपहरण, पोलिसांनी चक्रे फिरवली, 5 तासांनी सुखरुप सुटका
- Saturday May 17, 2025
- Written by Gangappa Pujari
पोलिसांनी तात्काळ मुलीला ताब्यात घेऊन आई-वडिलांच्या स्वाधीन केले. मुलीला पळवून नेणाऱ्या सदर महिलेचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: घरात 10 दिवसांवर लग्न, त्या आधी भयंकर घडलं, जावयाने जे केलं ते...
- Tuesday April 29, 2025
- Written by Rahul Jadhav
सोलापूर जिल्ह्यातल्या रामहिंगणे गावात हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे जावयाने हे का केलं त्यामागचं कारण समोर येताच सर्व जण हादरले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : डॉ. शिरीष वळसंगकरांनंतर आणखी एका डॉक्टरची आत्महत्या
- Tuesday April 29, 2025
- Written by NDTV News Desk
Solapur News : डॉ. आदित्य नमबियार याचे नुकतेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाले होते. आदित्य नमबियार डॉ. वीएम गवर्नमेंट मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: डॉ. वळसंगकर मृत्यू प्रकरणात नवा ट्वीस्ट! मुलगा अन् सुनेने काय सांगितलं?
- Tuesday April 22, 2025
- Written by Gangappa Pujari
Solapur Dr Shirish Valsangkar Death Case Update: चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली असून वळसंगकर यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कलहाचे कारण असल्याची शंका आता उपस्थित होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात मुलगा आणि सुनेची चौकशी होणार ?
- Tuesday April 22, 2025
- Written by NDTV News Desk
Dr. Shirish Valsangkar Death Case : डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात आतापर्यंत त्यांच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने हिची चौकशी करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dr. Shirish Valsangkar Death: जिला दिला आधार, तिनेच केला घात, डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येची हादरवणारी INSIDE स्टोरी
- Sunday April 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Dr Shirish Valsangkar Death Case: वळसंगकर यांच्या आत्महत्येचे धक्कादायक कारण आता समोर आले असून आत्महत्येआधी लिहलेल्या चिठ्ठीतून मोठा खुलासा झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : रुग्णसेवा देणाऱ्या देवदूताची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली, डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येने राज्यभरातून हळहळ
- Sunday April 20, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Dr. Shirish Valsangkar : सोलापुरातील विख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेने अख्ख्या महाराष्ट्राला हादरा बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : मेंदूविकारतज्ज्ञ शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, रुग्णालयातील महिला अधिकारीला अटक
- Sunday April 20, 2025
- Written by NDTV News Desk
सूत्रांच्या माहितीनुसार शनिवारी रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : सोलापुरचे विख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. वळसंगकर कशामुळे होते तणावात? आत्महत्येचं धक्कादायक कारण
- Sunday April 20, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
केवळ सोलापुरातच नाही तर राज्यभरात प्रसिद्ध असलेले वळसंगकर यांनी वयाच्या या टप्प्यात टोकाचं पाऊल का उचललं यावरुन अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या, स्वतःवर गोळी झाडून संपवलं आयुष्य
- Saturday April 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Solapur News : डॉ. शिरीष वळसंगकर केवळ सोलापूर, महाराष्ट्रचं नाही तर जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावली आहे. त्यांनी टोकाचे पाऊले का उचलले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
-
marathi.ndtv.com
-
Solapur Politics : सहकार लुटून खाल्ला अन् आता तत्त्वज्ञान सांगतात; राम सातपुतेंचा मोहिते पाटलांवर हल्लाबोल
- Monday April 14, 2025
- Written by NDTV News Desk
मी लढणारा कार्यकर्ता आहे. पण तितकाच भाग्यवान देखील आहे. एका रिंगमध्ये फडणवीस साहेब माझा फोन उचलतात. हे केवळ आपण भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्यानेच शक्य झाले आहे, असंही राम सातपुते यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
Solapur Crime News : प्रेम संबंधाला विरोध, मुलानेच प्रेयसीच्या मदतीने घेतला आईचा जीव
- Friday April 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भिमाबाई हनुमंत कळसगोंड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपी मुलगा रमेश हनुमंत कळसगोंड आणि त्याची प्रेयसी गायत्री गुरप्पा जेवरगी अशी आरोपींची नावे आहे.