जाहिरात

Theft

'Theft' - 11 News Result(s)
  • निवृत्त बँक मॅनेजरला गंडवलं, तब्बल साडेनऊ लाखांचा लावला चुना

    निवृत्त बँक मॅनेजरला गंडवलं, तब्बल साडेनऊ लाखांचा लावला चुना

    एका निवृत्त बँक मॅनेजरलाच तब्बल साडे नऊ लाखाला चुना लावण्यात आला आहे. यामागची चोरांची रणनिती थक्क करणारी आहे.

  • बेटिंग अ‍ॅप, दारूचं व्यसन ठरलं वृद्ध महिलेच्या हत्येचं कारण; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

    बेटिंग अ‍ॅप, दारूचं व्यसन ठरलं वृद्ध महिलेच्या हत्येचं कारण; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

    आशा यांच्या गळ्यातील चेन, कानातले चोरीला गेल्याचं समोर आलं होतं. दरम्यान या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

  • कामावरुन निघाली, दादरहून लोकल पकडली, झोप लागली अन् डोळे उघडताच धक्का बसला!

    कामावरुन निघाली, दादरहून लोकल पकडली, झोप लागली अन् डोळे उघडताच धक्का बसला!

    लोकलमध्ये झोप लागल्यामुळे एका तरुणीसोबत वाईट घटना घडली आहे.

  • चहा पिण्याची तलफ अन् लाखोंचा गंडा; तात्यासाहेबांचं 'ते' स्वप्नही भंगलं! 

    चहा पिण्याची तलफ अन् लाखोंचा गंडा; तात्यासाहेबांचं 'ते' स्वप्नही भंगलं! 

    प्लॉट खरेदी करण्यासाठी कर्ज काढून तात्यासाहेब राठोड यांनी प्लॉटच्या नोंदणीसाठी 6 लाख रुपये काढून आणले होते.

  • न्यायाधीशांच्या घरी चोरट्यांनी मारला डल्ला, परदेशी चलनाबरोबरच दागिने लांबवले

    न्यायाधीशांच्या घरी चोरट्यांनी मारला डल्ला, परदेशी चलनाबरोबरच दागिने लांबवले

    वरोरा शहरात राहणारे न्यायाधीश बाहेर गावी गेले होते. घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला.

  • ना सोन्या,चांदीची ना पैशांची, चक्क 45 क्विंटल कांद्याची चोरी

    ना सोन्या,चांदीची ना पैशांची, चक्क 45 क्विंटल कांद्याची चोरी

    ही चोरी आहे चक्क कांद्यांची. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. नाशिकच्या सटाण्यात ही चोरी झाली आहे.

  • खासदार नवनीत राणांच्या घरी चोरी, कितीची कॅश पळवली? चोर कोण?

    खासदार नवनीत राणांच्या घरी चोरी, कितीची कॅश पळवली? चोर कोण?

    खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरी चोरी झाली आहे. राणा यांचे मुंबईत खार इथे घर आहे. याच घरात चोरी झाली आहे. याबाबत खार पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  • गोलमाल! सोन्याचे दागिने काढून घेतले, वृद्ध महिलेच्या हाती दगड टेकवले

    गोलमाल! सोन्याचे दागिने काढून घेतले, वृद्ध महिलेच्या हाती दगड टेकवले

    हातचलाखीने एका भामट्याने वृद्ध महिलेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. या भामट्याने या महिलेच्या वृद्धत्वाचा फायदा घेत तिच्या हातातले सोन्याचे दागिने लांबवीले.

  • कोकणात 30 कोटींचा भ्रष्टाचार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंचे विनायक राऊतांवर गंभीर आरोप

    कोकणात 30 कोटींचा भ्रष्टाचार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंचे विनायक राऊतांवर गंभीर आरोप

    शिंदे गटाकडून किरण सामंत यांच्या नावावर ठाम आहेत. नारायण राणेंनीही या जागेवरुन प्रचारही सुरू केला आहे. दरम्यान नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

  • कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तो झाला रिक्षा चोर, अखेर रिक्षाचालकास अटक

    कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तो झाला रिक्षा चोर, अखेर रिक्षाचालकास अटक

    कल्याण क्राईम ब्रान्चने अशाच एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी सुरुवातील दुसऱ्या व्यक्तीची रिक्षा भाड्याने चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मात्र पैसे अपूरे पडत असल्याने त्याने एक रिक्षा चोरण्याचा पर्याय निवडला.

  • चोरी करण्यासाठी विग अन् पळून जाण्यासाठी विमान; ठाणे पोलिसांनी असा पकडला 'टक्कल चोर'

    चोरी करण्यासाठी विग अन् पळून जाण्यासाठी विमान; ठाणे पोलिसांनी असा पकडला 'टक्कल चोर'

    चोरी करण्यासाठी कोणी काय चालाखी करेल काही सांगता येत नाही. ठाणे पोलिसांनी अशाच एका चोराला गडाआड केलं आहे. हा चोर स्वत:ची ओळख लपवण्यासाठी नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे विग वापरून चोरी करीत होता.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;