Truck Accident
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Palghar News: मद्यधुंद ड्रायव्हर.. सुसाट हायवा थेट पेट्रोल पंपात शिरला, मोठा अनर्थ टळला
- Monday May 19, 2025
- Written by Gangappa Pujari
बेदरकारपणे चालवले जात असल्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. चील्लार - तारापूर मार्गावरील नागझरी येथे भरधाव हायवा ट्रक थेट पेट्रोल पंपात घुसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Accident: लग्नाहून परतताना भीषण अपघात! 3 जणांचा जागीच अंत, 8 जखमी
- Saturday May 17, 2025
- Written by Gangappa Pujari
नांदगाव तालुक्यातील कासारी येथील लग्नसोहळा उरकून परतत असतांना हा अपघात घडला..घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलिस करीत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Accident News : छत्तीसगडमध्ये भीषण अपघात, ट्रक-ट्रेलरच्या धडकेत 13 जणांचा मृत्यू
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
Chhattisgarh Accident : रायपूर-बालोदाबाजार रस्त्यावर सारागावजवळ लोकांना घेऊन जाणाऱ्या ट्रकने ट्रेलरला धडक दिल्याने ही घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Satara Accident: देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! ट्रॅव्हल्स - ट्रकचा भीषण अपघात, 3 जण ठार
- Sunday May 11, 2025
- Written by Gangappa Pujari
इचलकरंजी येथील भाविक उज्जैनला देवदर्शनासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. भाविकांची गाडी ट्रॅव्हल्स यांच्यात सालपे घाटात वळणावर जोरदार धडक झाली.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai-Amravati Express accident : लोकेशन चुकलं, मुंबई-अमरावती एक्सप्रेस अन् ट्रकची धडक; नेमकं काय घडलं?
- Friday March 14, 2025
- Written by NDTV News Desk
अपघातग्रस्त ट्रक रेल्वेच्या इंजिनमध्ये अडकला होता, त्यामुळे गॅस कटरच्या मदतीने ट्रक कापून बाहेर काढण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Rail Accident : बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेसला विचित्र अपघात, ट्रकची ट्रेनला धडक!
- Friday March 14, 2025
- Written by NDTV News Desk
जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Accident News : छत्रपती संभाजीनंगरमध्ये ऊसाच्या ट्रकला अपघात; ढिगाऱ्याखाली दबून 6 जणांचा मृत्यू
- Monday March 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Chhatrapati Sambhajinagar Truck Accident : पिशोर घाटात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. काही मजूर ट्रकच्या वर बसले होते.
-
marathi.ndtv.com
-
Pune Hit And Run: सुसाट ट्रक, समोर येईल त्याला धडक; पुण्यात भीषण अपघात, 10 ते 15...
- Thursday January 16, 2025
- Written by Gangappa Pujari
या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून काहींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या चालकाला शिक्रापूर हद्दीत नागरिकांनी अडवून चांगलाच चोप दिला त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसचा भीषण अपघात, 26 प्रवासी जखमी
- Saturday November 9, 2024
- Written by NDTV News Desk
या अपघातात गंभीर व किरकोळ झालेल्या सर्व प्रवाशांना लोकमान्य हॉस्पिटल स्वामिनी ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुणे-सोलापूर महामार्गावर बस-ट्रकचा विचित्र अपघात, बस 25 फूट खोल खड्यात घसरली
- Sunday September 8, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Accident News : खाजगी बस सोलापूर जिल्ह्यातील सांगोलामधून पुण्याच्या दिशेने निघाली होती, अशी माहिती मिळत आहे. इंदापूरपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर एक मालवाहू ट्रक पुण्याच्या दिशेने निघाला होता.