Upsc Results
-
{
- All
- बातम्या
-
UPSC Result 2025 : पोराचा युपीएससीत देशात 10वा नंबर, अख्ख्या गावाने पेढे वाटले; पण बाबा भलतेच नाराज, कारण काय?
- Saturday March 14, 2026
- Written by Onkar Arun Danke
UPSC Exam 2025: यूपीएससी परीक्षेत देशभरातून पहिल्या 10 मध्ये येणं हे कोणत्याही कुटुंबासाठी अभिमानास्पद स्वप्न असतं, पण एका वडिलांच्या बाबतीत मात्र चित्र काहीसं वेगळं आहे.
-
marathi.ndtv.com
-
UPSC Result 2026 : दोघींनी पेढे वाटले, दोघींचे सत्कार झाले; पण खरी अधिकारी एकच! निकालातील धक्कादायक सत्य उघड
- Tuesday March 10, 2026
- Written by Onkar Arun Danke
UPSC Result 2026 : युपीएससी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आनंदाच्या वातावरणात अचानक एका मोठ्या गोंधळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
-
marathi.ndtv.com
-
UPSC CSE 2025 : अपघातात स्मृती गेली,पायही गमावले; 10 वर्षांनंतर नियतीला हरवून जिद्दी मुलगी झाली सरकारी अधिकारी!
- Saturday March 7, 2026
- Written by Onkar Arun Danke
UPSC 2025 Success Story : तब्बल 10 वर्षांच्या संघर्षानंतर तिने जे यश मिळवलं आहे, ते समजल्यानंतर कोणाचेही डोळे पाणावतील
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : पुणे टाळलं, गावाजवळचं घेतले स्पर्धा परीक्षेचे धडे; ZP शाळेत शिकलेल्या प्रवीणने IPS चा शिखर गाठला
- Saturday March 7, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
वडिलांचे छत्र हरपल्यानंतर प्रवीणच्या आईने शेतात मोलमजुरी करून प्रवीणचे शिक्षण पूर्ण केलं. लेकासाठी ती माऊली तहान-भूक विसरून काम करीत होती.
-
marathi.ndtv.com
-
Success Story: सालगड्याच्या मुलाची यशस्वी झेप! 4 वेळा अपयश; 5 व्यांदा करुन दाखवलं; अख्खं गाव भारावलं
- Saturday March 7, 2026
- Written by Gangappa Pujari
स्वतःच्या गावात दोन एकर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला.आईने ही शेतात मोल रोजमजुरी करत मुलांच्या शिक्षणासाठी दोघांनीही मोठा संघर्ष केला.
-
marathi.ndtv.com
-
UPSC Result 2026: वर्ल्ड कप विजेत्या क्रिकेटरच्या मामाचा 'यूपीएससी'त डंका! पहिल्याच प्रयत्नात 102वी रँक
- Saturday March 7, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
UPSC Results 2025: समस्तीपूरच्या अभिषेक चौहान यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत 102 वी रँक मिळवली आहे. अभिषेक हे भारतीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याचे सख्खे मामा आहेत.
-
marathi.ndtv.com
-
UPSC Success: किराणा दुकानदाराच्या लेकीची उत्तुंग भरारी! IPS ते IAS प्रवासाची प्रेरणादायी कहाणी
- Friday March 6, 2026
- Written by Rahul Jadhav
आस्थाचे शालेय शिक्षण शामलीमध्येच झाले. तिने 2019 मध्ये 12 वीच्या परीक्षेत 500 पैकी 496 गुण मिळवून देशात चौथा क्रमांक पटकावला होता.
-
marathi.ndtv.com
-
UPSC Exam 2025 : यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राची भरारी, 60 पेक्षा जास्त उमेदवार बनले अधिकारी,वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर
- Friday March 6, 2026
- Written by Onkar Arun Danke
UPSC 2025 Final Result Declared: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2025 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून यंदाही महाराष्ट्रातील तरुणांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
IAS Shivansh Jagade : "UPSC पास झालो, पण आदल्या दिवशी 600 रुपये गेल्याचं दुःख"
- Wednesday April 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IAS Shivansh Jagade Interview : कोरोना काळात यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केल्यानंतर सेल्फ स्टडीवर भर देत शिवांशने हे यश संपादित केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद क्षणात विरला, निकालाच्या पाचव्या दिवशी मोहिनीवर दु:खाचा डोंगर
- Monday April 28, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
बापाने लेकीच्या स्वागताचे बॅनर लावले होते. अधिकारीपद मिळालं मात्र मोहिनीच्या डोक्यावरील बापाचा हात हरपला!
-
marathi.ndtv.com
-
Inspirational story : परिस्थिती अत्यंत गरीब, पण हार मानली नाही; मेंढपाळ करणारा बिरदेव झाला IPS अधिकारी!
- Friday April 25, 2025
- Written by NDTV News Desk
एका मेंढपाळाच्या मुलाने क्लास वन अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केल्यामुळे याची जिल्ह्यात काय पण देशात चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
IAS आणि IPS अधिकारी; पगार, पॉवर जबाबदाऱ्यांमध्ये काय फरक आहे?
- Tuesday April 22, 2025
- Written by NDTV News Desk
UPSC Result 2024 : आयएएस आणि आयपीएस दोघांच्याही जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. तथापि, IAS अधिकारी हे IPS पेक्षा अधिक शक्तिशाली मानले जातात कारण त्यांच्याकडे त्यांच्या जिल्ह्यातील सर्व विभागांचे नियंत्रण असते, तर IPS अधिकाऱ्यांचे फक्त त्यांच्या विभागावर नियंत्रण असते.
-
marathi.ndtv.com
-
8 वेळा परीक्षा दिली पण खचला नाही, सफाई कर्मचाऱ्याच्या मुलगा जिद्दीनं झाला UPSC पास
- Thursday April 18, 2024
- Written by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by NDTV News Desk
प्रशांतची घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. चाळीच्या घरात राहणारा प्रशांत एकत्र कुटुंबात वाढलेला. त्यामुळे अभ्यासाला कुठेही शांतता मिळत नसे.
-
marathi.ndtv.com
-
वडिलांचं निधन नंतर आईलाही गमावलं; लेकाने UPSC मध्ये दुसऱ्या क्रमांकावर येत वाहिली श्रद्धांजली
- Wednesday April 17, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
अनिमेष प्रधान ओरिसातील आहे. त्याने NIT राऊरकेलामधून कम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केलं. यानंतर त्याने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये काम सुरू केलं होतं. नोकरी करीत असताना तो युपीएससीची तयारी करीत होता.