Vande Bharat
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Chenab Rail Bridge : जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन
- Friday June 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पंतप्रधान उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (युएसबी आर एल) प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. सुमारे 43,780 कोटी रुपये खर्चाच्या या 272 किमी लांबीच्या या युएसबी आर एल प्रकल्पात 36 बोगदे (119 किमी लांबीचे) आणि 943 पूल समाविष्ट आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Vande Bharat Train: वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! 4 नव्या वंदे भारत ट्रेन सुरु होणार, जाणून घ्या मार्ग
- Thursday June 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Vande Bharat Express Trains: पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. विशेष म्हणजे या गाड्या सुरू झाल्यानंतर श्रीनगर ते कटरा हे 7-8 तासांचे अंतर फक्त 3 तासांत पार होईल.
-
marathi.ndtv.com
-
Vande Bharat Express : नागपूर ते पुणे आणि मुंबई मार्गावरही धावणार वंदे भारत एक्स्प्रेस, कधीपासून होणार सुरू?
- Sunday May 25, 2025
- Written by NDTV News Desk
या मार्गांवर रेल्वे प्रशासनाच्या वतीने चाचणी पूर्ण झाली असल्याचे मध्ये रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. चाचणीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यावर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करता येऊ शकेल.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video : वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवताना धक्काबुक्की, आमदार महोदया ट्रॅकवर कोसळल्या
- Tuesday September 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Viral Video : इटावा रेल्वे स्थानकातून निघण्यासाठी वंदे भारत ट्रेनने हॉर्न देखील वाजवला होता. धक्काबुक्कीदरम्यान आमदार सरिता भदौरिया यांचा पाय घसरला आणि त्या रेल्वेसमोर रुळावर पडल्या.
-
marathi.ndtv.com
-
Vande Metro : देशातील पहिल्या 'वंदे मेट्रो'चं किती आहे तिकीट? काय आहे वेगळेपण? वाचा संपूर्ण माहिती
- Monday September 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
Vande Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narndra Modi) यांनी सोमवारी (16 सप्टेंबर) देशातील पहिल्या 'वंदे मेट्रो' रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. काय आहेत वंदे मेट्रोची वैशिष्ट्यं पाहूया
-
marathi.ndtv.com
-
कोल्हापूर-पुणे अंतर होणार कमी, वंदे भारत एक्सप्रेसचा आज शुभारंभ; किती असणार तिकीट?
- Monday September 16, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
कोल्हापूर-पुणे मार्गावर आठवड्यातून सोमवार, गुरुवार आणि शनिवारी तर पुणे-कोल्हापूर या मार्गावर दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी ही वंदे भारत ट्रेन धावणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
वंदे भारत एक्सप्रेसला आता कोल्हापूरात थांबा, पुणे- कोल्हापूर प्रवास होणार सुसाट
- Thursday September 12, 2024
- Written by Rahul Jadhav
मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाचे अद्याप दुहेरीकरण झाले नाही. त्यामुळे वंदे भारतसह नवीन गाड्या सुरू होण्यास अडथळा निर्माण होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vande Bharat Metro चा फर्स्ट लुक उघड, लवकरच होणार लॉन्च, पाहा VIDEO
- Wednesday May 1, 2024
- Written by Onkar Arun Danke
मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला 50 वंदे मेट्रो (VB Metro) सुरु करण्याची योजना आहे. त्यानंतर ही संख्या 400 पर्यंत वाढवण्यात येणार आहे.