Vande Bharat Train
-
{
- All
- बातम्या
- फोटो
-
Trending Video: 'ती' वंदे भारत ट्रेनमध्ये पहिल्यांदाच गेली अन् व्हिडीओ बनवायची वेळ आली, सर्वच झाले थक्क
- Saturday May 23, 2026
- Written by Naresh Shende
तरुणीनं वंदे भारतच्या स्लिपर ट्रेनमध्ये केलेल्या प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे.जवळपास चार महिन्यांआधी सुरु झालेल्या या नव्या ट्रेनबाबत ट्रॅव्हल कन्टेंट क्रिएटर रूची त्रिवेदीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vande Bharat Train: मुंबई-बेंगळुरू वंदे भारत स्लीपरचा मार्ग बदलणार? सांगली-मिरजकरांचा संताप; थेट PMO कडे धाव
- Thursday April 16, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai-Bengaluru Vande Bharat : मुंबई-बेंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मार्ग मिरजऐवजी सोलापूरमार्गे वळवण्याच्या हालचालींमुळे सांगली आणि मिरजमधील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vande Bharat Train: 'वंदे भारत' ट्रेनमधील जेवण खात असाल तर सावधान! महिलेसोबत काय घडलं? VIDEO
- Thursday February 19, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Vande Bharat Train: वंदे भारत ट्रेनमध्ये रोट्यांची पाकिटे प्लास्टिकसह गरम करून दिली जात असल्याचे उघड झाले आहे. प्लास्टिकमधील रसायने अन्नात मिसळत असल्याने प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची तक्रार रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करण्याआधी 'हा' व्हिडीओ बघाच, जेवणात काय काय आढळलं? प्रवाशांमध्ये तीव्र संताप
- Saturday December 27, 2025
- Written by Naresh Shende
मुंबई-नांदेड वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
-
marathi.ndtv.com
-
Vande Bharat Train: ब्रिटीश कुटुंबाचा वंदे भारत ट्रेनने 4 तास प्रवास, कसा होता अनुभव? शेअर केला VIDEO
- Thursday November 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
British Family's Vande Bharat Train Journey: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, ब्रिटिश महिलेने सांगितले की, आम्हा चौघांना या तिकिटाची किंमत प्रत्येकी सुमारे 11 पाउंड म्हणजे जवळपास 1150 रुपये पडली आहे आणि या तिकिटामध्ये जेवणही होते.
-
marathi.ndtv.com
-
Vande Bharat चा चहा नाकारून प्लॅटफॉर्मवर उतरला; परतताना ट्रेनच्या दाराजवळ असं काही घडलं की, प्रवासी हैराण!
- Saturday November 1, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
वंदे भारत एक्सप्रेसमधील चहाला नाकारून प्लॅटफॉर्मवरील चहाची तलफ पूर्ण करणं प्रवाशाला चांगलंच महागात पडलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vande Bharat : आरामात करा प्रवास, वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढणार, कोणत्या मार्गावर फायदा?
- Monday September 1, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
Vande Bharat Express route : भारतीय रेल्वेने 16 कोच/डबे असणाऱ्या वंदे भारतची कोच संख्या वाढवून 20 केली आहे. तर काही 8 डबे असणाऱ्या वंदे भारतला अतिरिक्त आठ डबे जोडण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Gandhinagar Vande Bharat: मुंबई-गांधीनगर वंदे भारतला आणखी एक थांबा, महाराष्ट्रातून संताप; कारण काय?
- Saturday August 23, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबई - गांधीनगर वंदे भारत पुन्हा एकदा वादात अडकली आहे. महाराष्ट्रातून त्यातही पालघरमधील प्रवाशांकडून भारतीय रेल्वे आणि सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Vande Bharat: नागपूर-पुणे 'वंदे भारत' पहिल्याच दिवशी लेट, 'या' कारणामुळे कोलमडलं वेळापत्रक
- Sunday August 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Nagpur Vande Bharat Train: या वंदे भारत एक्स्प्रेसने नागपूर ते पुणे प्रवास अवघ्या 8 तासात होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पण, पहिल्याच दिवशी या रेल्वेला लेट मार्क पडला.
-
marathi.ndtv.com
-
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा 10 ऑगस्टला शुभारंभ; ट्रेनचा मार्ग, तिकीट दर किती?
- Friday August 8, 2025
- Reported by Pravin Mudholkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
नागपूर रेल्वे स्थानकावरून ही तिसरी वंदे भारत एक्सप्रेस सेवा असेल. यापूर्वी नागपूर-बिलासपूर आणि नागपूर-सिकंदराबाद या दोन वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Vande Bharat Train: मुंबई-पुणे-सोलापूर 'वंदे भारत' एक्स्प्रेस डब्यांची संख्या वाढली; प्रवाशांना मोठा दिलासा
- Monday July 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढवण्यासाठी गेल्या ४-५ महिन्यांपासून मागणी केली जात होती. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे आणि या एक्स्प्रेसच्या लोकप्रियतेमुळे रेल्वे बोर्डाकडे यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
New Vande Bharat Train: पुणेकरांसाठी गुडन्यूज! पुण्यातून लवकरच 4 नव्या 'वंदे भारत एक्सप्रेस' धावणार
- Wednesday July 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
New Vande Bharat Train: चार नव्या वंदे भारत गाड्यांच्या समावेशामुळे पुण्यातून धावणाऱ्या एकूण वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची संख्या ६ पर्यंत वाढणार आहे, ज्यामुळे शहरांची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video : वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवताना धक्काबुक्की, आमदार महोदया ट्रॅकवर कोसळल्या
- Tuesday September 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Viral Video : इटावा रेल्वे स्थानकातून निघण्यासाठी वंदे भारत ट्रेनने हॉर्न देखील वाजवला होता. धक्काबुक्कीदरम्यान आमदार सरिता भदौरिया यांचा पाय घसरला आणि त्या रेल्वेसमोर रुळावर पडल्या.