जाहिरात

Vidhansabha

'Vidhansabha' - 14 News Result(s)
  • मुख्यमंत्र्यां विरोधात हक्कभंग आणला जाणार, नेमकं प्रकरण काय?

    मुख्यमंत्र्यां विरोधात हक्कभंग आणला जाणार, नेमकं प्रकरण काय?

    लाडकी बहीण योजना आता चांगलीच वादात सापडली आहे. या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात अर्थ मंत्री अजित पवार यांनी केली. त्यानंतर मुख्यंत्र्यांनी शनिवारी विधानसभेत या योजने बाबतचा जीआर काढल्याची माहिती सभागृहाला दिली.

  • 'दापोली मतदार संघ तुमची जहागिरी नाही' भाजपने रामदास कदमांना सुनावलं, वाद पेटणार?

    'दापोली मतदार संघ तुमची जहागिरी नाही' भाजपने रामदास कदमांना सुनावलं, वाद पेटणार?

    शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि भाजप यांच्यातून विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे.आधी रामदास कदम यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. आता भाजपने त्याची सव्याज परतफेड करत जशाच तसे उत्तर दिले आहे.

  • हफ्त्याचे रेटकार्ड! पुणे अपघातावरून फडणवीस- वडेट्टीवार भिडले, जोरदार खडाजंगी

    हफ्त्याचे रेटकार्ड! पुणे अपघातावरून फडणवीस- वडेट्टीवार भिडले, जोरदार खडाजंगी

    गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

  • Exclusive : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं नाही, भाजपाच्या बड्या नेत्यानं सांगितला प्लॅन

    Exclusive : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं नाही, भाजपाच्या बड्या नेत्यानं सांगितला प्लॅन

    CM Eknath Shinde : महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच निर्माण झाला असतानाच भाजपाच्या बड्या नेत्यानं मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत मोठं वक्तव्य केलंय.

  • 'वरळीत राजकीय चिखल, पण कमळ फुलणार नाही' आदित्य ठाकरेंचे सुचक वक्तव्य

    'वरळीत राजकीय चिखल, पण कमळ फुलणार नाही' आदित्य ठाकरेंचे सुचक वक्तव्य

    आदित्य ठाकरे यांनी ही हे आव्हान स्विकारले आहे. वरळीत राजकीय चिखल झालाय. पण कमळ काही फुलणार नाही असे सुचक वक्तव्य करत त्यांनी विजय आपलाच होणार असे संकेत दिले आहेत.

  • 'कल्याणचा विकास झाला नाही,मला उमेदवारी द्या' शिंदेंची डोकेदुखी वाढणार?

    'कल्याणचा विकास झाला नाही,मला उमेदवारी द्या' शिंदेंची डोकेदुखी वाढणार?

    शिवसेना शिंदेगटाच्या विद्यमान आमदारा विरोधातच इच्छुकाने शड्डू ठोकत आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. त्यामुळे तिकीट वाटपात एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे.

  • ठाकरेंच्या मतदार संघात पोस्टर वॉर, मनसेच्या 'त्या' पोस्टरची चर्चा

    ठाकरेंच्या मतदार संघात पोस्टर वॉर, मनसेच्या 'त्या' पोस्टरची चर्चा

    अमित ठाकरे यांनी वरळी विधानसभेचा आढावा घेतला. त्यात त्यांनी आदित्य ठाकरे यांना थेट लक्ष केले. त्यानंतर आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना डिवचणारे पोस्टर वरळीत लावण्यात आले आहेत.

  • 'मिंदे आणि भाजपला सांगतो षंढ नसाल तर....' उद्धव ठाकरे यांचं थेट चॅलेंज

    'मिंदे आणि भाजपला सांगतो षंढ नसाल तर....' उद्धव ठाकरे यांचं थेट चॅलेंज

    उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे.

  • लोकसभेनंतर काँग्रेस विधानसभेच्या तयारीला, 'या' राज्यांवर आहे लक्ष

    लोकसभेनंतर काँग्रेस विधानसभेच्या तयारीला, 'या' राज्यांवर आहे लक्ष

    एकीकडे भाजप अनेक राज्यात पराभवाचा फटका कसा बसला याचे चिंतन करण्यात मग्न आहे. अशा वेळी काँग्रेसने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

  • NDTV Exclusive:लोकसभेत पराभव, विधानसभेची निवडणूक लढणार का? पंकजा मुंडेंचे उत्तर काय?

    NDTV Exclusive:लोकसभेत पराभव, विधानसभेची निवडणूक लढणार का? पंकजा मुंडेंचे उत्तर काय?

    लोकसभेला पराभव होणे हे पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का समजला जातोय. शिवाय पंकजा यांचे पुढचे राजकीय भवितव्य काय? असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. अशा वेळी पंकजा मुंडे यांनी एनडीटीव्हीला Exclusive मुलाखत दिली आहे.

  • पुढचा मुख्यमंत्री कोण? आदित्य ठाकरेंनी जाहीर पणे सांगितलं

    पुढचा मुख्यमंत्री कोण? आदित्य ठाकरेंनी जाहीर पणे सांगितलं

    विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल हेच आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

  • लोकसभेनंतर आता विधानसभेवर दावा, सांगलीत काँग्रेसचं काय चाललंय?

    लोकसभेनंतर आता विधानसभेवर दावा, सांगलीत काँग्रेसचं काय चाललंय?

    काँग्रेसमध्येच आता दोन गट दिसत आहे. मदन भाऊ पाटील गटाने सांगली विधानसभेवर दावा केला आहे. या गटाचे नेतृत्व मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या करत आहेत.

  • अरविंद सावंत जिंकले,  पण आदित्य ठाकरेंच्या वरळीत कितीचे लिड?

    अरविंद सावंत जिंकले, पण आदित्य ठाकरेंच्या वरळीत कितीचे लिड?

    वरळी, शिवडी, मुंबादेवी, भायखळा या मतदारसंघात अरविंद सावंत यांना चांगले मताधिक्य मिळाले. पण सर्वांच्या नजरा होत्या त्या आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघावर.

  • अरूणाचल प्रदेशातून अजित पवारांसाठी आनंदवार्ता, विधानसभा निवडणुकीत काय झालं?

    अरूणाचल प्रदेशातून अजित पवारांसाठी आनंदवार्ता, विधानसभा निवडणुकीत काय झालं?

    लोकसभा निवडणुकी बरोबरच अरूणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या होत्या. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा डंका दिसून आला आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;