Washim News
-
{
- All
- बातम्या
-
Washim News : लाडकी बहिणींच्या पैशांबाबत महिलांपेक्षा व्यापाऱ्यांकडून अधिक विचारणा; आदिती तटकरे असं का म्हणाल्या?
- Sunday July 26, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
वाशिम येथील एका कार्यक्रमात त्यांनी लाडक्या बहिणींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Police: खाकीला मोठा हादरा! 9 पोलिसांना जन्मठेपेची कडक शिक्षा; तब्बल 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय
- Thursday July 2, 2026
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Police: पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणीत संशयित तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Washim News: वाशिममध्ये पावसाचा कहर! कांचन नदीच्या पुरात मुख्य रस्ता अर्ध्या किमीपर्यंत खचला, वाहतूक ठप्प
- Sunday June 28, 2026
- Written by Naresh Shende
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात कांचन नदीला आलेल्या पुरामुळे कोयाळी जाधव–नेतंसा मार्गाची अक्षरशः दुरवस्था झाली आहे.नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे मुख्य रस्ता जवळपास अर्धा किलोमीटरहून अधिक अंतरावर खचला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Big News: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यातील बळीराजा सुखावणार, सरकारकडून 836 शेतकऱ्यांना मिळणार 50 लाखांची मदत
- Sunday June 14, 2026
- Written by Naresh Shende
एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.वाशिम जिल्ह्यातील 836 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 49 लाख 99 हजार 671 रुपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hingoli News : हाल संपेना...रात्रभर शेतकरी रांगेत, शेतीची कामं खोळंबली; वाढत्या गर्दीमुळे पोलिसही तैनात
- Tuesday May 19, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
वाढत्या गर्दीमुळे वाद होऊ नये यासाठी हिंगोली शहर पोलिसांकडून पेट्रोलिंग करण्यात आलं असून शेतकऱ्यांना त्याचबरोबर वाहनचालकांना शांततेत डिझेल भरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Washim News: वाशिममध्ये उष्माघाताचा पहिला बळी, गावकरी हळहळले, तरुण हळदीच्या शेतात उतरला अन् काही वेळातच..
- Saturday April 18, 2026
- Written by Naresh Shende
वाशिम जिल्ह्यात सध्या वाढत्या तापमानाचा तीव्र परिणाम जाणवत असून उष्माघातामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. डोंगरकीन्ही येथील 25 वर्षीय गोपाल ठाकरे यांचा शेतात दुर्देवी मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Washim News : ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांच्या कारला अपघात; ट्रकची जोरदार धडक
- Thursday February 26, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
वाशीम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Washim News: कृषी अधिकाऱ्याची दादागिरी! तक्रार केल्याच्या रागातून शेतकऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ
- Wednesday January 14, 2026
- Reported by Rahul Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
Washim News: सचिन कांबळे गोगरी शेत शिवारात पाहणीसाठी आले होते. यावेळी शेतकरी ऋषिकेश पवार हे आपल्या मोबाईलवर या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करत होते.
-
marathi.ndtv.com
-
Washim News : जैन मंदिर परिसरात राडा; श्वेतांबर पंथीयांकडून मारहाण, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद
- Sunday December 28, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
जैन धर्मियांची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन तीर्थक्षेत्रातून पुन्हा एकदा गंभीर प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Washim News: वाशिममध्ये भाजप उमेदवाराची 'दादागिरी', ठाकरे गटाच्या उमेदवाराला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी
- Saturday December 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Washim News: वाशिम नगरपालिका निवडणुकीत प्रभागातील प्रचाराची रणनिती सुरू असताना, लाखाळा परिसरात रात्रीच्या वेळी दोन्ही पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक समोरासमोर आले.
-
marathi.ndtv.com
-
वाशिमच्या महिला सरपंचाचा देशभरात डंका; स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यास लाल किल्ल्यावर खास आमंत्रण
- Monday August 11, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाकडून दिलेल्या या विशेष आमंत्रणाला सुनीता मिटकरी यांनी अभिमानाने स्वीकारले असून, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यास लाल किल्ल्यावर सहभागी होण्याचा गौरव लाभल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
समृद्धी महामार्गावर धावत्या ट्रकमधून अडीच कोटींचा माल गायब; हायवेवरी सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
- Friday August 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
महेश कार्गो मूव्हर्स ट्रान्सपोर्टचा एक वातानुकूलित ट्रक भिवंडी येथून रुग्णालयांसाठी महत्त्वाच्या व्हॅक्सिनचे बॉक्स घेऊन निघाला होता. या ट्रकमध्ये एकूण 408 व्हॅक्सिनचे बॉक्स त्यात होते.
-
marathi.ndtv.com
-
Washim News : विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी; अल्पवयीन मुलीची तणावातून आत्महत्या
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
आरोपी अभिषेक विष्णू देशमुख याने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला होता. माझ्यासोबत लग्न कर अन्यथा जीवे मारून टाकीन अशी धमकी आरोपीने मुलीला दिली होती.