Wedding News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Prajakta Gaikwad : ज्याला 'दादा' म्हटलं त्याच्याच प्रेमात पडली प्राजक्ता, कोण आहे शंभुराज खुटवड?
- Tuesday August 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Prajakta Gaikwad : अपघाताच्या निमित्ताने सुरू झालेली प्राजक्ता आणि शंभुराज यांची ही भेट नंतर मैत्रीत बदलली आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सुरुवातीला प्राजक्ताने शंभुराजच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिला होता.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: लग्नाची पहिली रात्र, खोलीत नवरीचा मृतदेह; भयंकर घटनेने लग्नघरात शोककळा
- Wednesday August 6, 2025
- Written by Gangappa Pujari
Bride Death On Wedding Night: हर्षिता असं आत्महत्या केलेल्या नववधुचे नाव आहे. या भयंकर घटनेने लग्नघरात शोककळा पसरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'तुला राखी बांधू शकत नाही', चिठ्ठी लिहून लाडक्या बहिणीने मृत्यूला कवटाळलं, धक्कादायक कारण समोर
- Tuesday August 5, 2025
- Written by Gangappa Pujari
सावध रहा, लहान भावा, यावेळी मी तुला राखी बांधू शकत नाही, असा संदेश देत तिने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Prajakta Gaikwad: ठरलं! अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लग्नबेडीत अडकणार; पाहा खास फोटो
- Friday August 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Actress Prajakta Gaikwad Instagram Post: . नुकताच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Star Couple Marriage : बॉलिवूडचं असं लग्न... ज्यामध्ये आले 37 पाहुणे, मात्र खर्च झाला 77 कोटी
- Tuesday July 22, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
रणवीर सिंह-दीपिका पदुकोन, अनुष्का शर्मा- विराट कोहली, प्रियंका चोप्रा-निक जोनस, विक्की कौशल-कतरीना कैफ, आलिया भट्ट-रणबीर कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा- कियारा अडवाणी या स्टार कपलने आपल्या लग्नात बेसुमार खर्च केला. या कपलपैकी एक कपल असाही आहे, ज्याने लग्नात अवघे 37 पाहुण्यांना बोलावलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
UP Accident : नवरी मेंदी लावून वाट बघत राहिली; नवरदेवासह 8 जणांचा वाटेतच अपघाती मृत्यू
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
Uttar Pradesh Accident : अपघात इतका भीषण होता की पाच जणांना घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी बोलेरो कारचे दरवाजे कापून जखमींना बाहेर काढले.
-
marathi.ndtv.com
-
Randeep Hooda: वाटीत लघुशंका करायला लावली! रणदीप हुडाला करायला लावले चित्र-विचित्र विधी
- Monday June 23, 2025
- Written by Shreerang
Randeep Hooda Meitei Wedding Tradition: रणदीप हुडाने लिन लैशरामशी लग्न झालं असून नोव्हेंबर 2023 या दोघांनी विवाह केला होता. मैतई पद्धतींनुसार या दोघांचे लग्न झाले होते. रणदीपने मैतेई विवाहपद्धतीतील चित्र-विचित्र गोष्टींबद्दल पहिल्यांदाच माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ideal Wedding: आजोबा 11 वेळा आमदार, भाऊही आमदार, पण... आदर्श विवाहसोहळ्याची राज्यात चर्चा!
- Wednesday June 11, 2025
- Written by Gangappa Pujari
Dr. Aniket Deshmukh Astha Deshmukh Ideal Wedding Ceremony: आजोबा 11 वेळा आमदार, सख्खा भाऊ विद्यमान आमदार, अशी राजकीय परंपरा लाभलेल्या एका तरुणाने केलेले साधेपणातील लग्रसोहळ्याचे सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Wedding Scam: वाजत गाजत नवरदेवाची वरात आली पण नवरीचं घर गायब, लग्नाचा स्कॅम वाचून डोकं धराल
- Tuesday June 10, 2025
- Written by Gangappa Pujari
मुलीबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. शेवटी त्यांनी मुलीचा फोटो काढला आणि आजूबाजूच्या लोकांना दाखवून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
वरमाला नाकारल्याने वऱ्हाडींचा गोंधळ, वधू पक्षातील लोकांना लाठी-काठीने मारहाण
- Saturday June 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
देशभरात होणाऱ्या जवळपास प्रत्येक लग्नात तुम्हाला वरमालाची पद्धत पाहायला मिळते. काही कुटुंबांमध्ये ही प्रथा परंपरेचा भाग नाही आणि ती केली जात नाही. मात्र, काही वऱ्हाडींना हे पसंत आले नाही आणि त्यांनी जोरदार गोंधळ घातला.
-
marathi.ndtv.com
-
TMC खासदार महुआ मोईत्रा यांनी केलं दुसरं लग्न, 65 वर्षांच्या माजी खासदारासोबत जर्मनीत झाला विवाह
- Thursday June 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mahua Moitra News: तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी दुसरं लग्न केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: माझ्या लग्नाला का आला नाही म्हणत मारहाण, जीवे मारण्याची धमकी, 5 अटकेत
- Wednesday June 4, 2025
- Written by NDTV News Desk
फिर्यादीसह भाऊ सुनील कोलते, धर्मराज कोलते, मलिनी कोलते, सारीका यादव, निलेश यादवसह पती योगेश यादव असे सर्व नातेवाईक हजर होते.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : 'माझा कार्यकर्ता' ठाकरेंच्या शहरप्रमुखांच्या घरात लग्न, शिंदे वऱ्हाडी! खिंडार पडणार?
- Monday June 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या कन्येच्या लग्नात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री फक्त या लग्नासाठी नाशिकमध्ये आले होते.