Wife Killed Husband
- All
- बातम्या
-
Crime News: 'मुस्कान नंतर प्रगती...' लग्नाच्या 15 दिवसात पतीची हत्या, 2 लाखाची सुपारी अन् बॉयफ्रेंड...
- Tuesday March 25, 2025
- Written by Gangappa Pujari
Auraiya Murder Case: खळबळजनक खुलासा केला असून पत्नी प्रगतीनेच सुपारी देऊन प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli Crime News : आधी गप्पा मारल्या, मग बायकोचा गळा चिरला; सांगलीच्या सरकारी घाटावरील दृश्य पाहून सगळेच हादरले
- Monday February 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Man killed Wife : प्रियांका चव्हाण असे या मयत महिलेचे नाव असून जागाप्पा चव्हाण असे आरोपी नवऱ्याचे नाव आहे. पती पत्नीच्या वादातून हा खुनाचा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Crime News : कोयत्याने वार, कुकरच्या झाकणाने मारहाण; बायकोला क्रूरपणे संपवलं, कारण...
- Wednesday February 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Crime News : सविता गोरे असं मृत महिलेचं नाव आहेत. तर छत्रगुन गोरे असं आरोपी पतीचं नाव आहे. आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: पॉवरच्या गोळ्या, पती, पत्नी अन् प्रियकर; हत्येचा भयंकर कट, पोलिसही हादरले!
- Saturday January 25, 2025
- Written by Gangappa Pujari
प्रेमप्रकरणात पती आबिदचा मोठा अडथळा होता त्यामुळे त्याचा काटा काढायचा निर्णय शबानाने घेतला. त्यासाठी तिला तिचा प्रियकर रेहान अन् त्याच्या मित्राने मदत केली.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: पतीला पहिल्या पत्नीचा ओढा, दुसऱ्या पत्नीची घालमेल, शेवटी भावांबरोबर मिळून केला मोठा खेळ
- Monday January 20, 2025
- Written by Rahul Jadhav
नाशिकच्या आडगाव सय्यद पिंप्री रस्त्या शेजारी भावसार पवार हा खेळणी विकण्याचे काम करायचा. त्याची दोन लग्न झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Dapoli Crime: प्रियकराच्या मदतीने पतीचा गेम! आधी दारु पाजली, त्यानंतर थेट.... भयंकर घटनेने खळबळ
- Thursday January 16, 2025
- Written by Gangappa Pujari
संशयित आरोपी म्हणून पत्नी नेहा निलेश बाक्कर व तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News : माहेरी राहणाऱ्या पत्नीला घरी बोलावले आणि ठार मारले! घराला कुलूप लावून पती फरार
- Thursday January 2, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Amravati News : आरोपी अक्षयनं मी बाहेरगावी जात आहे, घरी असलेलं तुझं सामान घेऊन जा असं सांगून भाग्यश्रीला घरी बोलावलं.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : नवऱ्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे केले, पत्नीची कहाणी ऐकून पोलीसही हादरले
- Thursday January 2, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
आपणच नवऱ्याचा खून केल्याचे बायकोने कबूल केले, मात्र खून करण्यामागची तिने कारणे सांगितले तेव्हा पोलीसही हादरले.
-
marathi.ndtv.com
-
Satish Wagh Murder : मुलाचा तरणाबांड मित्र आवडायला लागला, भाजप आमदाराची मामी मोहिनीने नवऱ्याचा 'असा' काटा काढला
- Thursday December 26, 2024
- Written by NDTV News Desk
Satish Wagh Murder : 11 वर्षांचे प्रेमसंबंध, ती 48 तो 32 वर्षांचा; भाजप आमदाराच्या कुटुंबातील धक्कादायक प्रकाराने पुणं हादरलं!
-
marathi.ndtv.com
-
राहुल सासुरवाडीला आला, 3-4 दिवस राहिला; पत्नीचा राग मेहुण्याच्या बाळावर...; संतापजनक प्रकार!
- Saturday September 14, 2024
- Written by NDTV News Desk
पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने मेहुण्याच्या तीन वर्षाच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथे घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
कुठे राहायला जायचे?; या क्षुल्लक कारणावरुन बायकोची हत्या
- Friday July 5, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
गुराप्पा नोकरीच्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून विटा येथे पत्नी आणि लहान मुलीसोबत वास्तव्यास होता. विट्यातील खानापूर नाका परिसरातील भाड्याच्या खोलीत ते राहत होते.