महाराष्ट्र आता थांबणार नाही असं ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. सहा महिन्यांमध्ये एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटींची पर परकीय गुंतवणूक असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. वर्षभराच्या चौऱ्याण्णव पूर्णांक एक्काहत्तर टक्के गुंतवणूक ही सहा महिन्यात झालेली आहे असं ट्वीट मध्ये त्यांनी नमूद केलंय