दिल्ली विमानतळावरील शंभर पेक्षा अधिक फ्लाइट्स उशीरानं सध्या सुरु आहेत खराब हवामानामुळे शंभर पेक्षा अधिक फ्लाइट्स सध्या उशीरानं सुरु असल्याचं समजतंय. राजधानीमध्ये दाट धुकं दिसलं आणि त्याच मुळे दृश्यमानता काहीशी कमी झाली आहे.