अकोल्यात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी राज राजेश्वर मंदिरासाठी तब्बल १०५ फूट लांबीची कावड यात्रा निघाली आहे. गेल्या सात दशकांपासून सुरू असलेल्या या परंपरेत, पूर्णा नदीतून जल आणण्यासाठी तीन हजार युवक सहभागी झाले आहेत. ही भव्य कावड यात्रा शहरात आकर्षणाचे केंद्र बनली आहे. On the last Monday of Shravan, a huge 105-foot-long 'Kawad Yatra' has set off for the Raj Rajeshwar Temple in Akola. Continuing a tradition of seven decades, three thousand youths are participating in this procession to bring water from the Purna River. This grand yatra has become a major attraction in the city.