Reddy Vs Radhakrishnan, सूदर्शन रेड्डींचं नाव घोषित होताच कुणाची झाली पंचाईत? NDTV मराठी REPORT

इंडिया आघडीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सूर्यकांत रेड्डी यांच्या उमेदवाराची घोषणा केलीय. एनडीएने सी पी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करून अचूक पत्ता खेळलाय असा वाटत असतानाच इंडिया आघाडीने आता नहले पे दहेला फेकलाय. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आणखी रंगतदार झालीय.

संबंधित व्हिडीओ