Nashik Rain Updates | गोदेची पाणीपातळी वाढली, नाशिकचा आजचा आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या सूचना । NDTV

#NashikRains #GodavariRiver #NashikNews The water level of the Godavari River in Nashik has risen due to continuous heavy rainfall and the discharge from Gangapur Dam. The local administration has advised the closure of the weekly market as a precautionary measure. This report provides a detailed look at the current situation in the city. नाशिक शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने आजचा आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सविस्तर माहिती पाहा

संबंधित व्हिडीओ