मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई सगळ्या ट्रेन उद्यासाठी रद्द.एकूण ७ ट्रेन रद्द तर ४ रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले.पुणे रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या उद्या रद्द.पुणे मुंबई मध्ये सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे गाड्या करण्यात आल्या रद्द