Sangli School Closed|सांगलीतल्या शाळांना 2 दिवसांची सुट्टी, सांगलीतल्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

सांगली जिल्ह्यातील नद्यांची वाढती पाणी पातळी आणि पाऊसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर. मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यासह महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना 20 व 21 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांना स्थलांतर झाल्यानंतर राहण्यासाठी शाळांची जागा,शाळा खोल्या उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जाहीर केली सुट्टी

संबंधित व्हिडीओ