दर घसरल्यामुळे कांद्याची नाफेड मार्फत खरेदी होतीये विम्याचे पैसे न मिळाल्यास कंपन्यांवरती व्याज लागणार आहे. पिक विमा कंपन्यांवरती बारा टक्के व्याज लावला जाईल केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली आहे.