मुंबईतल्या बोट दुर्घटनेची गेटवे ओएफ इंडिया जवळ एलिफंटाच्या दिशेनं जाणाऱ्या नीलकमल बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या आता तेरा वर जाऊन पोहोचली आहे. नेव्ही ची बोट प्रवासी बोटीला धडकली आणि त्यामुळे भीषण असा अपघात झालाय आणि ही दुर्घटना घडली. यावेळेला बोटीतील एकशे चौदा जण हे होते