हिवाळी अधिवेशनासाठी सर्व आमदार नागपुरात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज बौद्धिक आहे संघ कार्यालयामध्ये भाजपा आणि सेनेचे आमदार हजर राहणार आहेत. काही जण दाखल सुद्धा झालेले आहेत मात्र अजित पवार आणि त्यांचे आमदार संघाच्या बौद्धिकाला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.