हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस बीड आणि परभणी मधील घटनांवरून आजचा दिवस वादळी ठरू शकतो. तसच राज्यपालांच्या अभिभाषणावर देखील काही प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत. या सर्वांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देतील मुख्यमंत्री बीड मधील घटना आणि परभणीमधील घटनांबाबत काही महत्वाच्या कारवाईची घोषणा करतात का? याकडे लक्ष आहे.