हिवाळी अधिवेशनासाठी सर्व आमदार नागपुरात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आज बौद्धिक आहे. संघ कार्यालयामध्ये भाजप आणि शिवसेनेचे आमदार हजर राहणार आहेत मात्र अजित पवार आणि त्यांचे आमदार संघाच्या बौद्धिकला हजर राहणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.