शरद पवार शनिवारी बीडच्या मस्साजोक या गावाला भेट देणार आहेत. मस्साजोकचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली. त्यानंतर राज्यभरामध्ये चांगलं वातावरण तापलेलं आहे. आता शरद पवार संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.