इंद्रायणी नदीपात्रातील एकोणतीस बंगले जमीनदोस्त करण्यात आलेत. इंद्रायणी नदी पात्रालगतच्या एकोणतीस बंगल्यांवर पालिकेनं कारवाई केली आहे. निळ्या पूररेषेत एकोणतीस टोलेजंग बंगले उभारण्यात आले होते. हरित लवादाच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याचं पालिकेनं म्हटलंय.