कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचं बजेट,प्रोजेक्ट रिपोर्ट कुठे?, Prithviraj Chavan यांचा सरकारला सवाल

नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या खर्चावरून पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारवर टीका केलीय. नाशिककरांना काय हवं याचा विचार न करता कुंभमेळ्याच्या नावाखाळी उधळपट्टी सुरू असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय.

संबंधित व्हिडीओ