Pellet Gun प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची राहुल गांधींची मागणी, पोलीस स्टेशनमध्ये 3 तासांपासून ठिय्या

राहुल गांधींचा गेल्या दोन तासांपासून संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या सुरू आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर करण्यात आला. त्यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाले. काहींच्या डोळ्यांची दृष्टी गेलीय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी राहुल गांधींनी केलीय. 20 जुलैला नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास कुठपर्यंत आला अशी विचारणाही राहुल गांधींनी केलीय.

संबंधित व्हिडीओ