संभाजीनगरात मराठा आंदोलनाच्या ठिकाणी गोंधळ, मराठा आंदोलक रमेश पाटलांची आंदोलनस्थळी शिवीगाळ

मराठा आंदोलनाच्या ठिकाणी गोधळं पाहायला मिळतोय.छत्रपती संभाजी नगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलन आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत आहे. दरम्यान याच ठिकाणी मराठा आंदोलक रमेश पाटील यांनी आंदोलन स्थळी जाऊन तुम्ही जरांगे पाटलांच्या विरोधात का बोलता असं म्हणत शिवीगाळ केली आहे.त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी काही वेळ गोंधळ पाहायला मिळालं. पोलिसांनी रमेश पाटील यांना तिथून काढला आहे मात्र पुन्हा एकदा आंदोलनावरून दोन गट पाहायला मिळत आहे.

संबंधित व्हिडीओ