Nashik मध्ये कुंभमेळ्याच्या नावावरून नवा वाद, 'महासिंहस्थ' नावावरून साधू-महंतांनी नाराजी| NDTV मराठी

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावावरून नवा वाद निर्माण झाला आहे. ‘महासिंहस्थ’ नावाला साधू-महंतांनी नाराजी व्यक्त केली असून, फक्त ‘सिंहस्थ कुंभमेळा’ असेच नाव असावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.

संबंधित व्हिडीओ