पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिकमध्ये खळबळजनक दावा केला आहे...2014ला शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र येण्याचा प्रस्ताव आल्याचा दावा त्यांनी केलाय...मात्र 2014 मध्ये तो प्रस्ताव फेटाळल्याची माहिती त्यांनी केली...हा प्रस्ताव दिल्लीला घेऊन गेलो तर आमचे दिल्लीतील नेते मला ओरडतील असं सांगून प्रस्ताव फेटाळल्याचं त्यांनी सांगितलं आहे....तर पुढे २०१९ ला हा प्रस्ताव आपणच पुढे नेल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलंय.