CM Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली 'वर्षा'वर बैठक, नगर पालिका निवडणूक निकालाची भाजप समीक्षा करणार

नगर पालिका निवडणूक निकालाची भाजप समीक्षा करणार --- फडणवीसांच्या अध्यक्षेखाली महत्वपूर्ण बैठक --- रवींद्र चव्हाण, बावनकुळे बैठकीला असणार --- मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक

संबंधित व्हिडीओ