4 ते 8 दिवसांत जिल्हा परिषद निवडणुका लागतील, असा दावा अजित पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलाय.याआधी पालिका निवडणुका 15 जानेवारीच्या आत होतील असा दावा वळसे पाटलांनी केली होता आणि तशा तारखा देखील निवडणूक आयोगाकडून जाहीर झाल्या आणि आता त्यानंतर झेडपी निवडणुकांचा अंदाज वळसे पाटलांनी व्यक्त केलाय त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत झेडपी निवडणुका होणार का अशी चर्चा सुरू झाल्यात.