दोन दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? लवकरच घोषणा? पुण्यात एकत्र लढणार? NDTV मराठी Report

पुणं म्हणजे अजित पवार असं एक समीकरण होतं.... पुण्याचं पालकमंत्रिपदही अजित पवारांनी अक्षरशः भांडून घेतलं होतं.... पुणं हा अजित पवारांचा एकदम प्रतिष्ठेचा विषय.... याच पुण्यावरची आपली सत्ता अबाधित राहण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढण्याची शक्यता आहे... सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत पुढच्या दोन दिवसांत घोषणा होण्याची शक्यता आहे.... पुणं आपल्याकडे राहावं म्हणून अजित पवार फक्त काकांचीच साथ घेणार नाहीत... तर काँग्रेसच्याही एका नेत्याला अजित पवारांनी फोन लावला होता... पाहुया....

संबंधित व्हिडीओ