उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा कधी.असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं विचारला जातोय..त्याला आज अखेर ठाकरेंच्या नेत्यांनी उत्तर दिलंय. ठाकरे बंधूंच्या युतीची उद्याच घोषणा होईल, असं सांगितलं जातंय..... त्यासाठी वाजत-गाजत या असंही ठाकरेंचे नेते म्हणतायत... मात्र या युतीची घोषणा होण्याचं ठिकाण कुठलं, वेळ कुठली त्याबद्दल कुणीही माहिती देत नाहीय... युतीबद्दलच्या भेटीगाठी तर वाढल्यायत... अशातच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना एक महत्त्वाचा मेसेज पाठवलाय.... पाहुया काय आहे हा मेसेज