EVMवर राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचं नाव पहिलं असणार ग्रामविकास विभागाकडून या प्रकरणाचं आता गॅझेट प्रसिद्ध करण्यात आलंय झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकीत हा निर्णय लागू होणार आहे दुसऱ्या नंबरला प्रादेशिक पक्ष नंतर अपक्ष उमेदवारांचं नाव येणार.